Join WhatsApp group

Ads

--

समाजाच्या विकासाला चलन देणारा बजट – भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी

By Sarkarmzanews

February 1, 2025 3:15 pm

Ads

दिनांक ०१: अकोला : अकोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आठव्यांदा अर्थसंकल्प केंद्रीय सादर करून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर करून विक्रम केला असून शेतकरी सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक मातृ शक्ती व्यापारी मच्छीमार कामगार, नोकरदार, तसेच रोजगार निर्मिती करणारे कॅन्सर सारख्या व औषधी इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त करणारा अर्थसंकल्प सादर करून विकासासोबत सर्वसामान्यांना न्याय देणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक चांगला सामाजिक दायित व लक्षात घेऊन सामाजिक समरसता सोबत आर्थिक व सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राच्या अनेक रेल्वे प्रकल्पाला निधी उपलब्ध करून देऊन वेगवेगळ्या योजना सुरू करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना रोजगार निर्मिती करणारा येणारा तसेच मताचा राजकारणापेक्षा देशाच्या विकासाचा विचार करून अर्थसंकल्प सादर करून समाजातील सर्वसामान्य नागरिक यांचे जीवन उंचावण्याच्या दृष्टीने अर्थसंकल्प असल्याचीही गिरीश जोशी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हे अर्थसंकल्प सर्वसामान्यांना शेतकऱ्यांना कामगारांना व सर्व समाज ला समर्पित असल्याचे सांगितले होते ते कृतीने सिद्ध झाले आहे त्याबद्दल पंतप्रधानांचे कोटी कोटी आभार व देशाला विकासासाठी एक चांगलं नेतृत्व असल्याचा व समाजाच्या हिताच विचार करणार सरकार असल्याचे सांगितले.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!