Join WhatsApp group

कॉंग्रेस पक्षाने BLA प्रशिक्षण शिबीर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्युज डेस्क – ३० ऑक्टो. २४ – आज महागाव तालुक्यातील सर्व बूथ वरील BLA कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण शिबीर भक्ती मंगल कार्यालय येथे पार पडले. यावेळी श्री.राममोहन रेड्डी लोकसभा निरीक्षक, श्री.तातू भाऊ देशमुख, श्री.सचिन भैया नाईक, श्रीमती वनमाला ताई राठोड, श्री.संभाजी नरवाडे, श्री.महेंद्र कावळे, श्रीमती सुनंदाताई कोवरकर, श्री. शिवाजीराव देशमुख, श्री.जॉनी झाई , श्री.स्वप्नील नाईक, श्री. प्रेमराव वानखेडे, श्री अरुण पाटील, श्री. तालिब अहमद व श्री. सोनू खमिब आदी मान्यवरांसह महागाव तालुक्यातील प्रत्येक बूथचे BLA व सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!