Join WhatsApp group

Ads

-

भारतीय किसान संघाच्या मागणीवरून पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारीची दखल घेत व निराकरण दिनांक ६ डिसेंबर २५ सकाळी १०.३० वा – आमदार हरीश पिंपळे

By Sarkarmzanews

January 5, 2025 9:39 pm

Ads

मुर्तीजापुर : दिनांक ०५ : आमदार हरीश भाऊ पिंपळे यांनी भारतीय किसान संघाच्या मागणीवरून पिक विमा संदर्भात शेतकऱ्यांच्या प्राप्त तक्रारीची दखल घेत व निराकरण करण्यासाठी व शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई पिक विमा कंपनीकडून मिळून देण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर मूर्तिजापूर येथे सोमवार दि.०६/०१/२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा कृषी अधीक्षक अकोला, तहसीलदार मॅडम, तालुका कृषी अधिकारी मुर्तीजापुर , पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी व भारतीय किसान संघाची मंडळी यांच्यासोबत तक्रार निवारणासाठी बैठक लावण्यात आली आहे.

तरी सर्व शेतकऱ्यांनी न चुकता आपल्या जवळील मागील वर्षी सन 2023- 24 खरीप व रब्बी हंगामातील अतिवृष्टी व अवकाळी व गारपीट यामुळे पिकाचे नुकसान झालेले पिक विमा कंपनीकडे वैयक्तिक स्तरावर तक्रार करते शेतकऱ्यांनी च्य यावे विमा पावती, आधार कार्ड, पिक विमा कंपनीकडे तक्रार केल्याची पावती, ची पावती पुराव्यानिशी हजर राहावे ही विनंती भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत तर्फे सर्व मुर्तीजापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना करण्यात येते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!