Join WhatsApp group

Ads

मास्टर डी. व्ही. व्ही. प्रसाद यांच्या उपस्थितीत तायक्वांडो बेल्ट परीक्षा पार पडली

By Sarkar Maza

July 20, 2026 8:35 pm

Ads

दिनेश श्रीवास यांच्या परीक्षकत्वाखाली तायक्वांडो बेल्ट परीक्षा यशस्वी

मूर्तिजापूर, दि. २० जुलै : न्यू सिटी तायक्वांडो क्लब, मूर्तिजापूर यांच्या वतीने सन २०२६ ची बेल्ट परीक्षा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या परीक्षेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून मास्टर अँड. डी. व्ही. व्ही. प्रसाद (८वी डिग्री ब्लॅक बेल्ट) उपस्थित होते. तर दिनेश श्रीवास (३री डिग्री ब्लॅक बेल्ट) यांनी परीक्षक म्हणून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले.

परीक्षेत विविध गटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून खालील खेळाडूंना पुढील बेल्टसाठी बढती जाहीर करण्यात आली —

व्हाईट ते यलो बेल्ट

आरोही एम. विघे (व्हाईट → यलो), दीपिका डी. गोस्वामी (व्हाईट → यलो), आरोही ए. गोडाळे (व्हाईट → यलो), जान्हवी एस. यादव (व्हाईट → यलो), ओजल एम. विघे (व्हाईट → यलो), संस्कृती जी. गुप्ता (व्हाईट → यलो), तृप्ती एस. खंडारे (व्हाईट → यलो), सिया एस. महाजन (व्हाईट → यलो), कार्तिक एस. कालसर्पे (व्हाईट → यलो), युग एम. शेंडे (व्हाईट → यलो), कृष्णा ए. गुल्हाने (व्हाईट → यलो), आरव ए. वडगोंकर (व्हाईट → यलो), निखिल आर. मोटवानी (व्हाईट → यलो), लक्ष्य एन. तळे (व्हाईट → यलो), अंश एस. कुरिल (व्हाईट → यलो), राजवीर आर. उंबरकर (व्हाईट → यलो), आरुष बी. वासू (व्हाईट → यलो), आयेंश ए. गोंधळेकर (व्हाईट → यलो), युवान आर. मुगल (व्हाईट → यलो), नयनश आर. सबाजकर (व्हाईट → यलो), अनन्या एस. पांडे (व्हाईट → यलो), मानस एस. पांडे (व्हाईट → यलो), विहान आर. नेमाडे (व्हाईट → यलो), निखिल एस. खंडारे (व्हाईट → यलो), ऋग्वेद एन. हिरवे (व्हाईट → यलो), नियांश व्ही. जोंधळेकर (व्हाईट → यलो).

यलो ते ग्रीन बेल्ट

सांझ पी. हजारी (यलो → ग्रीन), जसनूरकौर बी. कोचर (यलो → ग्रीन), रोहित आर. सरदार (यलो → ग्रीन), सिया पी. शर्मा (यलो → ग्रीन), पार्थ सी. मानकर (यलो → ग्रीन), प्रज्ञा जी. खंडारे (यलो → ग्रीन), स्वरित एन. मानकर (यलो → ग्रीन).

ग्रीन ते ब्ल्यू बेल्ट

देवांशी के. माणिकपुरे (ग्रीन → ब्ल्यू), भाग्यश्री जी. रेड्डी (ग्रीन → ब्ल्यू), कल्प एम. दोशी (ग्रीन → ब्ल्यू), श्लोक ए. मोहोड (ग्रीन → ब्ल्यू), गौरिक आर. धंधुकिया (ग्रीन → ब्ल्यू), विवान एस. कोलवाले (ग्रीन → ब्ल्यू), प्रनिका आर. तिडके (ग्रीन → ब्ल्यू), गरिमा जी. बंगाड (ग्रीन → ब्ल्यू).

ब्ल्यू ते रेड बेल्ट

श्रेयांश आर. शेगावकर (ब्ल्यू → रेड), विधी एन. यादव (ब्ल्यू → रेड).

ब्ल्यू स्ट्रिप ते रेड स्ट्रिप

तनमय डी. सासंकर (ब्ल्यू स्ट्रिप → रेड स्ट्रिप), भावेश आर. राठोड (ब्ल्यू स्ट्रिप → रेड स्ट्रिप).

तसेच सम्यक जी. खंडारे (ब्लॅक स्ट्रिप) यांचे प्रमाणपत्र हरवल्यामुळे नवीन प्रमाणपत्रासाठी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती क्लबतर्फे देण्यात आली.

यावेळी मास्टर डी. व्ही. व्ही. प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना नियमित सराव, शिस्त आणि आत्मसंरक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. दिनेश श्रीवास यांनी पालकांनी मुलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी न्यू सिटी तायक्वांडो क्लबच्या सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक व पालकांनी विशेष सहकार्य केले. उपस्थितांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!