Join WhatsApp group

Ads

-

मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ | प्रभाग क्र. १० निकाल

By Sarkarmzanews

December 21, 2025 2:50 pm

Ads

प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.रोहित अव्वलवार यांनी ११७२ मते मिळवत विजय मिळवला.

तर प्रज्ञा वानखडे यांनी ९९६ मते मिळवून यश संपादन केले.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंत मिळालेल्या मतांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असून आघाड्यांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे—

वंचित आघाडी – ७३८० मते

भाजप – ६७५३ मते

मशाल – ५३५४ मते

मतमोजणी अद्याप सुरू असून अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!