Join WhatsApp group

Ads

-

मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ : प्रभाग ९ मध्ये शिंदे गटाचा दुहेरी विजय

By Sarkarmzanews

December 21, 2025 2:34 pm

Ads

मुर्तिजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने दमदार कामगिरी करत दोन्ही जागांवर विजय मिळवला आहे.

शिंदे गटाच्या पूजा राजेश अरोरा यांना ९०३ मते, तर निलेश शर्मा यांना ९७६ मते मिळाली असून दोन्ही उमेदवार विजयी ठरले आहेत.

दरम्यान, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसाठी आतापर्यंतची मतमोजणी पुढीलप्रमाणे सुरू आहे—भाजप : ५,८१९ मते

वंचित : ६,५७९ मते

मशाल : ५,१९९ मते

मतमोजणी अद्याप सुरू असून अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!