Join WhatsApp group

Ads

-

मुर्तिजापूर नगर परिषद निवडणूक २०२५ : प्रभाग क्रमांक ५ मध्ये वंचितचा दणदणीत विजय

By Sarkarmzanews

December 21, 2025 1:25 pm

Ads

मुर्तिजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक ५ मधून वंचित बहुजन आघाडीने बाजी मारली आहे.

या प्रभागातून निजामुद्दीन इसलामुद्दीन यांनी १११९ मते, तर नइमाबी कलिमुद्दीन यांनी ११२० मते मिळवत दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी आत्तापर्यंतच्या मतमोजणीनुसार

भाजप – १९९४ मते

वंचित बहुजन आघाडी – ५०३३० मते

मशाल – ३११६ मते

अशी स्थिती असून वंचित बहुजन आघाडीने मोठी आघाडी घेत शहराच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!