Join WhatsApp group

Ads

नॅशनल कराटे स्पर्धेमध्ये एम बी कराटे क्लासच्या खेळाडू  यश.

By Sarkarmzanews

November 26, 2024 6:03 pm

Ads

प्रेमराज शर्मा – दिनांक २६ – नुकतीच पार पडलेली नॅशनल कराटे चॅम्पियन ही स्पर्धा स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडीयम स्कूल नाशिक येथे 23-24 तारखेला शोटोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने ही स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत अकोला जिल्ह्याचे  एमबी कराटेचे अध्यक्ष गंगाधर जाधव व खेळाडू खेळाडूंनी प्रत्येक दोन्ही इव्हेंट मध्ये गोल्ड मेडल पटकावून आपल्या जिल्ह्याचे नाव लावकिक केले खेळाडूंची नाव श्रीतेज पालीवाल गोल्ड मेडल काता कुमिते दोन्ही गटांमध्ये राणी जाधव गोल्ड मेडल पार्थ भटकर गोल्ड मेडल कल्याणी सदार गोल्ड मेडल श्रीजे रोकडे गोल्ड मेडल हर्ष अग्रवाल गोल्ड मेडल कृष्ण टिपरे गोल्ड मेडल उत्कर्ष गवई गोल्ड मेडल आराध्य महाजन गोल्ड मेडल तक्ष इंगळे गोल्ड सार्थाव इंगळे गोल्ड मेडल , ज्ञानेश्वरी सोळंके गोल्ड मेडल स्वरीत सरोदे गोल्ड मेडल तन्मय ठाकरे गोल्ड देवांश भांडे गोल्ड ,जिल्ह्यात महाराष्ट्रातील तीन प्रथम क्रमांकाची पदके घेऊन टीमच्या गौरव करण्यात आला.

Related Article

“साडेसात कोटींची पाणी योजना; आठ वर्षांत पाणी किती मिळाले?”

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!