Join WhatsApp group

Ads

एम बि कराटे क्लासच्या खेळाडूंची बेल्ट परीक्षा संपन्न.

By Sarkarmzanews

December 5, 2024 6:10 pm

Ads

प्रेमराज शर्मा : मुर्तीजापुर दिनांक ५ : नुकतीच एमबी कराटे क्लासच्या खेळाडूंची कलर बेल्ट परीक्षा दिनांक ४ डिसेंबर २४ रोजी कॉटन मार्केट मुर्तीजापुर येथे घेण्यात आली. एम बी कराटेचे प्रेसिडेंट गंगाधर जाधव यांनी हि परीक्षा घेतली व अशोक कांबळे, वाई सातारा येथून निरीक्षक आले असून.

बेल्ट वितरण चा कार्यक्रम उपविभागीय बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता प्रिया पटेरिया, संतोष भांडे पाटिल, यांच्या हस्ते बेल्ट वितरण धीरज अग्रवाल, डॉक्टर देवरे यांचे उपस्थितीत वितरण कार्यक्रम पार पडला असून या परीक्षेचे खेळाडू श्रीजे राहुल रोकडे पर्पल बेल्ट, ज्ञानेश्वरी सोळंके ऑरेंज बेल्ट, परम मुकुंद मुकवाना ग्रीन बेल्ट, कृष्णा टिपरे ब्ल्यू बेल्ट, अंकुश मुन्नालाल कनोजे ऑरेंज बेल्ट, उत्कृष्ट नाशन गावंडे ग्रीन बेल्ट, आराध्या शरद कुमार कांडलकर, अक्षरा तुलसीदास ठाकरे येल्लो बेल्ट सेजल निलेश गुल्हाने, शौरित पंकज सरोदे, विव्यव विवेदराव देवरे अबीर सौरभ बोर्डे येल्लो, तन्मय विकास ठाकरे योल्लो बेल्ट प्रॅक्टिस च्या माध्यमातून करून बेल्ट मिळविले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!