Join Whatsapp

माना पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव झाले कत्तल खाण्याचे केंद्र स्थान

Photo of author

By Sir

Share

न्युज डेस्क – ०१ नोव्हें.२४ – गौ माता राज्यमाता असा दर्जा पशुसंवर्धन मंत्री विखे पाटलांनी मागच्या महिन्यातच काढला असून गाईला राज्यमाता दर्जा दिला होता, गौ हत्येवर बंदी आणण्यासाठी केंद्र शासनाने कडक कायदे बनवुन गौ हत्येवर प्रतिबंध लावले आहे.

आपल्या या व्यवसायाला चालवण्यासाठी गौ मास व्यापाऱ्यांनी माना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावाला त्यांनी आपले आपले केंद्र स्थान बनविले आहे व त्या गावात सर्रासपणे कत्तलखाने सुरु असल्याची माहिती व पुरावे सरकार माझाचा न्युजचा हाती लागली आहे.

या गावाला बाहेरील जिह्यातून येण्यासाठी तीन मुख्य रस्ते असून या गावात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन जनावर घेऊन गाड्या दाखल होतात व काही विशिष्ठ समाजाचे व्यापारी छुप्या पद्धतीने येथे ग्रामपंचायत सोबत साठ गाठ घालून हे आपले कत्तलखाने बिन्धास्थपणे चालवतात.

माना पोलीस स्टेशनचे दबाव यांचा वर आहे कि नाही कि यांचा पण संगणमताने हे कत्तलखाने सुरू आहे,असे प्रश्न उपस्थित होत आहे.

कारण त्या गावात येणाऱ्या रस्त्यावर मागील महिन्यात मुर्तीजापुर ग्रामीण पोलिस स्टेशनने कारवाई केली होती.

संकेत – त्या गावातून नदी जाते, त्या गावात नदी किनाऱ्यावर मंदिर आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!