Join WhatsApp group

Ads

-

प्रभाग क्रमांक १२ मध्ये २ भाजप तर एक अपक्ष भाजपाचे हर्षल साबळे नगराध्यक्ष पदासाठी विजयी

By Sarkarmzanews

December 21, 2025 3:35 pm

Ads

अखेरच्या फेरीत

प्रभाग क्रमांक 12 मध्ये भाजपचे

गजानन नाकट (भाजप) – ११४०

सुप्रिया खंडारे(भाजप) – १८८५

सरिता राहुल पाटील (अपक्ष) – १११८

नगराध्यक्ष पदासाठी आत्तापर्यंत मिळालेली मतं

भाजप – ८८२१ मते आता पर्यंत प्राप्त झाली असून

भाजपचे हर्षल रामेश्वर साबळे नगराध्यक्ष पदासाठी वंचितला मागे टाकत परत एकदा नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवला आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!