Join WhatsApp group

Ads

श्री ह. व्या. प्र. मंडळात रंगनार अंतर महाविद्यालयीन कुश्ती स्पर्धा

By Sarkarmzanews

October 15, 2024 2:10 pm

Ads

न्यूज डेस्क – १५ ऑक्टोबर २४ अमरावती – दिनांक 16 ,17 व 18 ऑक्टोंबर 2024 ला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रशस्त स्टेडियम नुकताच त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री मे देवेंद्र फडणवीस हस्ते झाले.

मेजर ध्यानचंद इनडोअर स्टेडियम मध्ये अमरावती विद्यापीठ अंतर्गत होणाऱ्या अंतर महाविद्यालय पुरुष व महिला कुस्ती स्पर्धा रंगणार आहे . या स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॅट वर होणारं असून स्पर्धेमध्ये अमरावती विभागाच्या अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा , व यवतमाळ येथील कॉलेजच्या जवळ पास 200 विद्यार्थ्यांचा सहभाग या स्पर्धा मध्ये होणार आहे 16 तारखेला दुपारी 12.00 1.00 वाजेपर्यंत कुस्तीगीरांचे वजने होतील व दुपारी 3.00 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल पहिल्या दिवशी महिलांच्या कुस्त्या ला सुरुवात होईल व दुसऱ्या दिवशी सकाळी 7.00 वाजता पुरुषांच्या स्पर्धेला सुरुवात होईल

या स्पर्धे करता खेळाडूंना आशीर्वाद देण्याकरता खेळाडूंचा उत्साह वाढवण्याकरता कुस्ती शोकिनानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती
डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे प्रा. डॉ संजय तिरथकर,डॉ संजय मडावी बी पी एस फायनल इयरचे समस्त ऍडव्हान्सर डॉ. प्रमोद भालेराव प्रा.सुरज बागडे प्रा.संजय इंगळे प्रा.विठ्ठल ढोले प्रा.शालिनी देवळे या देशमुख त्यांची टीम स्पर्धेकरीता अथक परिश्रम घेत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!