Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापुरात लाडो नारायणी ग्रुप अग्रवाल समाज तर्फे ‘हरियाली तीज’ उत्साहात साजरी

By Sarkarmzanews

August 19, 2026 5:21 pm

Ads

मूर्तिजापूर शहरात लाडो नारायनी ग्रुपतर्फे ‘हरियाली तीज’चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. सुप्रसिद्ध भजन गायक कुमार योगेश भजन कीर्तन करून प्रोग्राम ला गती दिली.

यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली.राधा कृष्णा च्या लीला नाट्यप्रयोग, नृत्या द्वारे सादर करण्यात आले होते. लहान मुला पासून सर्व महिलांनी आपल्या कलागुणांचे सुंदर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक संस्कृती, कला आणि महिलांच्या उत्साहाचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला.

कार्यक्रमादरम्यान उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध सांस्कृतिक सादरीकरणांना उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. लाडो नारायणी ग्रुप अग्रवाल समाज मूर्तिजापूरच्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

या कार्यक्रमात प्रगति अग्रवाल, सोनल अग्रवाल,प्रीति अग्रवाल,गुंजन अग्रवाल गरिमा खंडेलवाल अभिलाषा अग्रवाल शीला अग्रवाल स्मिता अग्रवाल रश्मि अग्रवाल रुचि मोजिका रीना मोजिका मोना मोजिका श्वेता भारुका खुशबू अग्रवाल स्वाति भारुका रेश्मा अग्रवाल सरोज अग्रवाल राखी निमोदिया सारिका अग्रवाल धैर्य निमोदिया छबि अग्रवाल ऋषिता अग्रवाल नीति अग्रवाल स्वरा भारुका सहभागी होते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!