Join WhatsApp group

गुंतवणुकीच्या नावाखाली डॉक्टरची ६४ लाखांची फसवणूक – सायबर पोलीसांची तत्पर कारवाई

By Sarkarmzanews

July 14, 2025

अकोला (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळेल, असे सांगत स्थानिक वयोवृद्ध डॉक्टरला तब्बल ६४.५ लाख रुपयांना गंडा घालणाऱ्या दोन तरुणांना गुजरातमधून अटक करण्यात आली....

ऑपरेशन प्रहार अंतर्गत गावठी दारूवर धाड – १८ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Sarkarmzanews

July 13, 2025

माना (ता. मूर्तिजापूर) – शनिवार, दिनांक १२ जुलै रोजी ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक यांच्या आदेशावरून कुरुंम परिसरात गावठी दारू निर्मितीवर धाड टाकण्यात...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल

By Sarkarmzanews

July 12, 2025

अकोला : अल्पवयीन गर्भवती मुलगी उपचारासाठी जिल्हा महिला रुग्णालयात गेली. तपासणीदरम्यान डॉक्टरांना मुलगी विवाहित नसल्याचे आणि ती अल्पवयीन असल्याचे आढळून आले. रुग्णालय प्रशासनाने अकोट फैल...

--

आजीच्या हत्येप्रकरणी नातवाला जन्मठेपेची शिक्षा – एपीआय दिलीप पोटभरे यांच्या तपासाला सुयश

By Sarkarmzanews

July 12, 2025

अकोला : किरकोळ वादातून आजीवर कुऱ्हाडीने हल्ला करून खून करणाऱ्या नातवाला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून,...

---

अकोल्यातील नागरिकांच्या जीवाची किंमत फक्त १०० रुपये? चार नो-एंट्री पॉइंटवर जड वाहनांना खुलेआम प्रवेश — पोलिस आणि दलालांच्या संगनमताचा गंभीर आरोप

By Sarkarmzanews

July 12, 2025

अकोला : शहरात चार प्रमुख ठिकाणी नो-एंट्री असूनही, अवजड वाहने बेधडक शहरात शिरत आहेत. आणि या बदल्यात केवळ १०० रुपये दलालांकडे दिले जात आहेत. म्हणजेच...

-

दोन कुख्यात चोरांकडून लाखो रुपयांचा माल जप्त!पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडून तपास पथकाला २५,००० रुपयांचे बक्षीस

By Sarkarmzanews

July 11, 2025

अकोला : खदाण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस वाढणाऱ्या घरफोडीच्या घटनांमुळे पोलिस यंत्रणा हादरली होती. मात्र, अखेर डीबी पथकाच्या सतर्कतेमुळे दोन कुख्यात चोरांना ताब्यात घेण्यात यश...

अकोट फैल पोलिसांची मोठी कारवाई – ११ जुगारी अटकेत, १ लाखाहून अधिक रक्कम जप्त

By Sarkarmzanews

July 11, 2025

अकोला – अकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार खेळणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत पोलिसांनी ११ जुगारींना रंगेहाथ पकडले आहे. मलिक चौक परिसरात ५२ पत्त्यांवर जुगार खेळत...

अकोला शहरात पुन्हा एकदा महिला अत्याचाराचा प्रयत्न कार मध्ये तरुणी वर अत्याचार – वाढता महिला अत्याचार गंभीर प्रश्न

By Sarkarmzanews

July 9, 2025

अकोला – अकोला शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी उग्र रूप धारण केलं असून, महिला अत्याचारासारख्या घटनांमध्ये होणारी वाढ ही चिंतेचा विषय ठरत आहे. अशाच एका धक्कादायक घटनेत...

--

अकोला शहरात नाही राहिला कायद्याचा धाक? गुंडांचा दहशतवाद सीसीटीव्हीत कैद

By Sarkarmzanews

July 8, 2025

अकोला – शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना मंगळवारी पहाटे घडली. रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माळीपुरा येथील आझाद चौकात अज्ञात गुंडांनी...

१ क्विंटल गोमांसासह दोन आरोपींना अटक – पण कोणाच्या भरोशावर गोवंशाची कत्तल करणारे प्रशासनालाच खुले आव्हान देत आहेत?

By Sarkarmzanews

July 8, 2025

अकोला : अकोला जिल्ह्यात गोमांस तस्करीचा अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. खदाण पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार...

error: Content is protected !!