Join WhatsApp group

भाजपाला खिंडार पडण्याची शक्यता?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – अकोला – ३० ऑक्टो.२४ – अकोला जिल्ह्यात एका उमेदवाराने आपली चाणक्य बुद्धी वापरून न भेटणारी उमेदवारी खेचून आणली, शहरात काही कार्यकर्ते खूप उत्साहात तर काही नाराज पण उमेदवारी फक्त एकालाच मिळू शकते.

अशी परिस्थिती प्रत्येक निवडणुकीत असतेच या वेळ पण होती. पण कही ख़ुशी कही गम या परिस्थिती उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला पण मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी रॅली मध्ये जेवढे कार्यकर्ते पाहिजेल होते तेवढे नव्हते कारण कार्यकरता व समर्थक मध्ये फरक असतो.

उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर उमेदवार पक्ष कार्यलयात गेले त्यावेळी तिथे एक विद्य्मान आमदार पहिले पासून हजर होते, दोनी जुने मित्र पण उमेदवाराने विधानपरीषद वेळी काही पैशांचा अपहार केल्या वरून या वादाला सुरुवात झाल्याचे सूत्रांकडून समजते.

त्यावरून त्यांची चांगलीच खडाजंगी झाली. आता तुझी बारी आहे मी कोण आहे या वेळेस तूला माहित पडेल नाही तुझी लंका लावी तर बघ, गावात तुझी तोडी बहादुर कमिशनखोर कॅश माफिया म्हणून ओळख आहे, नाही तुझे सगळे प्रकरण जनतेसमोर उघडकीस नाही आणले तर मी नावाचा आमदार नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्राने दिली आहे.

काहीं वरिष्ठ नेत्यांनी दोंघाची समजूत समजूत काढून प्रकरणाला जागी शांत केले त्यानंतर विद्यमान आमदार उमेदवाराला राजकीय धमकी देऊन तिथून निघून गेले आता या प्रकरणाचा येणाऱ्या निवडणुकीवर काय परिणाम होतो हे पाहणे आता उत्सुकतेचे विषय झालेले आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!