Join WhatsApp group

Ads

सेंट आन्स हायस्कूल चा संघ विभागीय स्तरावर

By Sarkarmzanews

October 5, 2024 8:30 pm

Ads

मूर्तिजापूर – अकोला जिल्हा क्रीडा कार्यालय व अकोला जिल्हा आट्यापाट्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन अकोला येथील पसंतीचे स्टेडियम इथे आयोजित करण्यात आले होते

त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील विविध शाळांनी सहभाग दर्शविला होता या स्पर्धेत अंतिम सामन्यात विजय प्राप्त करून आपली विभागीय स्तरीय स्पर्धेमध्ये जागा पक्की केली या विजयामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सुचिताजी व मॅनेजर सिस्टर मल्लीनजी यांनी खेळाडूंचे कौतुक केले या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे क्रीडा शिक्षक ज्ञानेश ताले दिलीप गुल्हाने यांचे लाभले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!