Join WhatsApp group

निवडणुका जवळ येताच पेटतोय का अकोला जिल्हा ?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्यूज डेस्क – आज दुपारी अकोला शहरामध्ये दोन गटात वाद निर्माण झाला शुल्लक कारणावरून हा वाद पेटला होता पाहता पाहता याला दंगलीचे स्वरूप आले जसे जसे निवडणुका जवळ येत आहेत तसतसे महाराष्ट्रात दंगलीचे वातावरण निर्माण होत आहे.

शांती सुव्यवस्था निर्माण व्हावी नागरिकांची मागणी

गेल्या काही दिवसांपूर्वी पण अकोट येथे गणेश विसर्जन असताना दोन गटांमध्ये गोटे मार झाली याला कारण काय अकोल्या मध्ये कायदा सुव्यवस्था राहिली की नाही ?

वाढते गुन्हेगारी क्षेत्रावर लवकरात लवकर ताबा आणावा नाही तर काही दिवसांमध्ये किंवा निवडणुकीच्या अगोदर अशाच काही मोठ्या दंगली होतील व शांती सुव्यवस्थेला तळा बसत राहणार.

आपला अकोला जिल्हा म्हणजे गुण्या गोविंदाने राहणार आहे आपल्या जिल्ह्याला कोणाची नजर लागली?

नेमकी राजकारण्यांची की समाज कंटकांची ?

याचा विचार व्हायला हवा जिल्ह्यामध्ये सर्वधर्मसमभाव व्हायला हवा महाराष्ट्राची गृहमंत्री पालकमंत्री यांनी अकोला जिल्हा मध्ये झालेल्या प्रकरणा बद्दल कठोर कारवाई करायला हवी अकोल्या मध्ये कायदा सुव्यवस्था सुरळीत झाली पाहिजे. अशी मागणी जिह्यातील स्थानिक नागरिक करत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!