Join WhatsApp group

महायुतीच्या काळात समतोल विकास सुरू असून शेतकरी आणि ग्राम विकासाचा मार्ग मोकळा : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २९ जून २५ : अकोला : महायुतीच्या काळा त समतोल विकास सुरू असून शेतकरी आणि ग्राम विकासाचा मार्ग शुकर करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुती करण्यासाठी व महात्मा गांधी तसेच भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ग्रामविकासाचा संकल्प घेऊन केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस कार्यरत असल्याचे प्रतिपादन, राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले .


भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद करताना स्थानिक सर्किट हाऊस येथे ते बोलत होते भाजपाच्या तालुका अध्यक्ष व संचलन समिती यांच्याशी त्यांनी संवाद साधला. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष शिवरकर महानगराध्यक्ष जयंत ,मसणे, विजय अग्रवाल, किशोर पाटील माधव मानकर, एडवोकेट देव आशिष काकड आम्रपाली उपरवत चंदा शर्मा वैशाली निकम, कुसुम भगत, किशोर कुचके अंबादास उमाळे, गणेश लोड प्रवीण हगवणे, डॉक्टर अमित कावरे, डॉक्टर शंकरराव वाकोडे, गणेश तायडे वैभव तराडे प्रभाकर मानकर गजानन थोरात दिलीप फोटोकार संजय गावंडे वसंतराव गावंडे जितेंद्र देशमुख विवेक भरणे माधव काकड अशोक राठोड प्रवीण देशपांडे श्रीकांत बराटे विपुल घोगरे प्रशांत ठाकरे हर्षद साबळे, भात हर्षद भाऊ चव्हाण राजेश ठाकरे अमोल साबळे अंकुश इंगळे संजय कोरडे, वैभव महावरे एडवोकेट युवराज डांगळे विठ्ठल चतरकर अर्चना मसने कल्पना पळस पगार केशव हेडा कपिल खरप देवेंद्र देवर राजभाट, नारायण बोर्डे अंकुश इंगळे शरद तराळे जितेंद्र देशमुख, राजेश बेले नितीन लांडे जयकुमार ठोकळ प्रशांत ठाकरे वसंतराव गावंडे मांगे किशोर सरोदे, संदीप गावंडे आधी प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी महायुतीने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू केल्या असून अनेक अडचणी ग्रामीण भागामध्ये असताना ही हिस्से वाटणी पासून तर अनेक शेत रस्ते या सर्वांना समर्पित कार्य केले असून ग्रामविकास च्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत असून आणि अभ्यासू नेतृत्व जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रात वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले यावेळी खासदार अनुप धोत्रे आमदार पिंपळे आमदार भारसाकले, अग्रवाल यांची समायोजित भाषणे झाली कार्यक्रमाचे संचलन एडवोकेट देवाशिष काकड प्रास्ताविक माधव मानकर तर आभार प्रदर्शन अंबादास उमाळे यांनी केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!