अकोला – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, स्व. वसंत देसाई स्टेडियम येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मा. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सतीश्चंद्र भट्ट यांच्या उपस्थितीत आदरांजली देण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा अधिकारी मनीषा ठाकरे, क्रीडा मार्गदर्शक अक्षय टेम्भूर्णीकार, रमेश लोहिया, दिपक व्यवहारे, ऍड. अमोल जयस्वाल, राजू उगवेकर, निशांत वानखडे, अजिंक्य धेवडे, गजानन चाटसे, श्री. जगताप, राहुल तारपुरे,रसिका मेहसरे इत्यादी उपस्थित होते.
