Join Whatsapp

जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क – अकोला – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 7 ऑक्टोबर पासून 9 ऑक्टोंबर ( मनपा क्षेत्र ) व 10 ते 11 ऑक्टोंबर ( जिल्हा क्षेत्र )14,17,19 वर्ष मुले – – मुली च्या स्पर्धा घेण्यात येणार आहे.

आज दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी 14 वर्षातील मनपा क्षेत्रातील मुला मुलींच्या मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय सतीश चंद्र भट यांनी केले. उद्घाटन प्रसंगी प्रदीप थोरात ( मुख्याध्यापक ), अथर हुसेन (सचिव ) अकोला जिल्हा अथॅलेटिक संघटना ,महेश काटोके, संजय बारताशे, राजेश्वर पाठक, संतोष गायगोये, अरुण परभणीकर,संजय पांडे, रवी भटकर, गणेश मार्के, बंटी सपकाळ, वंदना करांडे, ओम टाकसाळकर,जय खांडे, प्रथमेश मेंढे व इतर क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक, उपस्थित होते.

आज झालेल्या स्पर्धेचा निकाल खालीलप्रमाणे – 100 मी. धावणे मुले

प्रथम -क्रिष्णा जपसरे, मनपा शा. क्र. 07 द्वितीय – तबिश अली – माऊंट कारमेल स्कूल,तृतीय -अर्णव बोन्डे – मांगीलाल शर्मा विद्या.

200 मी. धावणे मुले प्रथम – श्रेयस बर्वे,- मिलिंद विद्या.द्वितीय – सोहम गारडे,- मांगीलालजी शर्मा विद्या.तृतीय – तबिश अली – माऊंट कारमेल स्कूल,

400 मी. धावणे मुले प्रथम – श्रेयस बर्वे,- मिलिंद विद्या.द्वितीय – सोहम गारडे,- मांगीलालजी शर्मा विद्या.तृतीय- देवेंद्र फुरसुंगे,- ज्योती जानोळकर विद्या.

600 मी. धावणे प्रथम – कपिल वाडेकर,- भिकामचंद खंडेलवाल विद्या.द्वितीय – लकी अहिर,- मांगीलालजी शर्मा विद्या.तृतीय – भूषण शिरसाठ,- मिलिंद विद्या.

80 मी. अडथळा शर्यत प्रथम – मो. हसन खान,- जि. एस. कॉन्व्हेंट द्वितीय – अरिजित जोशी,- प्रभात किड्स स्कूल तृतीय – अद्विक पवार,- सेंट अन्स इंग्लिश स्कूल.

लांब उडी प्रथम – श्रेयस ठोसरे,- एस. ओ. एस. बिर्ला द्वितीय – देवांश चंदन, – श्री समर्थ स्कूल तृतीय – देव पर्वते,- भारत विद्या.

उंच उडी प्रथम – शिवम देशमुख,- प्रभात किड्स स्कूल द्वितीय – अयांश चतरकर,- प्रभात किड्स स्कूल तृतीय – परिमल देवकर,- एस. ओ. एस हिंगणा

थाळी फेक प्रथम – सोहम पोरे,- प्रभात किड्स स्कूल द्वितीय – आर्यन बयस, ज्योती जानोळकर विद्या.तृतीय – उज्वल बोळे,- इम्राल्ड्स स्कूल.

गोळा फेकप्रथम – आर्यन बयस,- ज्योती जानोळकर विद्या.द्वितीय – मोरया सरोदे, एस. ओ. एस. बिर्ला तृतीय – अब्दुल रेहान, अली पब्लिक स्कूल

4× 100 मी. रिले

प्रथम – प्रभात किड्स स्कूल.द्वितीय – होलीक्रॉस कॉन्व्हेंट तृतीय – ज्योती जानोळकर विद्या.

14 वर्ष मुली 100 मी. धावणे मुली प्रथम –

राणू खानझोडे,- जी. एस. कॉन्व्हेंट द्वितीय – पूल बोरकर,- पोदार इंटरनॅशनल स्कूल तृतीय – कोमल लांडगे,- मिलिंद विद्या.

200 मी. धावणे प्रथम – श्रुतिका गवळे,- मनपा शाळा क्र. 26द्वितीय – राणू खानझोडे,- जी. एस. कॉन्व्हेंट तृतीय – रोशनी धुर्वे,- मिलिंद विद्या.

400 मी. धावणे प्रथम – कार्तिकी सातपुते,- इंदिरादेवी खंडेलवाल स्कूल द्वितीय – गौरी गायकवाड,- मिलिंद विद्या.तृतीय – स्नेहा हरमकर,- डि.आर.पाटील विद्या.

600 मी. धावणे प्रथम – श्रुती वानखडे,- मिलिंद विद्या.द्वितीय – मयुरी धुरंधर,- श्री शिवाजी विद्या.( मु शा.)तृतीय – दिव्या वानखडे,- मिलिंद विद्या.

लांब उडी प्रथम – मानसी शेलोकर,- इंदिरादेवी खंडेलवाल स्कूल.द्वितीय – सुजल पाल,- भारत विद्या.तृतीय – शिवानी विधाटे,- मनुताई कन्या शाळा.

80 मी. अडथळा शर्यत प्रथम – तानिया जंजाळ,- मनुताई कन्या शाळा.द्वितीय – सानिया इंगळे, मनुताई कन्या शाळा.तृतीय – ओवी अडोकार,-स्वप्नलोक किड्स. उंच उडी प्रथम – सानिया इंगळे,- मनुताई कन्या शाळा.द्वितीय – नम्रता टिकार,- सुशीलाबाई देशमुख स्कूल तृतीय – -निरंक –

थाळी फेक प्रथम – भूमी बोर्डे,- खंडेलवाल ज्ञानमंदिर स्कूल.द्वितीय – मानसी शेलोकार,- खंडेलवाल ज्ञानमंदिर.तृतीय – शर्वरी सावंग,- मनुताई कन्या शाळा.

गोळा फेक प्रथम – पल बोरकर,- पोदार इंटरनॅशनल स्कूल.द्वितीय – गौरी पोहणकर,- बालाजी विद्यामंदिर कॉन्व्हेंट.तृतीय – शर्वरी सावंग,- मनुताई कन्या शाळा.

4×100. मी.रिले प्रथम – ना. मा. चौधरी विद्या.संघ द्वितीय – प्रभात किड्स स्कूल संघ तृतीय – जिजाऊ कन्या शाळा संघ.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मा. जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली राक्रीमा(मैदानी ) अनिल इंगळे,क्रीडा अधिकारी मनीषा ठाकरे, राक्रीमा सुरजकुमार दुबे, जिल्हा संघटक राजेश गावंडे, राक्रीमा नलिनी जाधव, निशांत वानखडे, राजू उगवेकर, गजानन चाटसे, अनुप वर्मा, अजिंक्य धेवडे, विनोद काळबांडे परिश्रम घेत आहेत.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!