Join WhatsApp group

अमरावती शहर व जिल्ह्यात भूकंपाचे झटके

Photo of author

By Sarkarmzanews

Share

न्यूज डेस्क- अमरावती जिल्हा व शहरात दुपारी 1 वाजून 34 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.2 रेकटर स्केल एवढी होती.

दुपारच्या वेळी भूकंप झाल्याची जाणीव नागरिकांना झाली.

तसेच अमरावती जिल्ह्यातील धारणी, हनुमंत खेडा, खोजनपुर,नायगाव, बोर्डी, रासेगाव, चमक बु,चमक खुर्द, बोपापूर, एकलासपूर चिखलदरा परतवाडा मध्ये झटके आढळून लोकांच्या घराची भांडी व कवेलू खाली पडले.

मूर्तिजापुर तालुक्यात येणाऱ्या ब्रम्ही या गावात पण भूकंपाचे सौम्य धक्के जाणविले आहे.

प्राप्त माहिती अनुसार अमरावती जिल्ह्यात व जवळपासच्या तालुक्यात व जवळीक जिल्ह्यात परत भूकंपाचे झटके जाणवले जाणार आहे कृपया नागरिकांनी सतर्क राहावे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!