Join Whatsapp

एका शहरातला एक ठिकाण आहे तिथे बस स्टँड आहे आणि महिला प्रवासी त्या बस स्टैंड वर बसली होती.

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क लातूर – प्रवासादरम्यान ती एका ठिकाणी निघाली होती या प्रवासादरम्यान त्या महिलेची एका पुरुषाबरोबर ओळख झाली आणि त्या पुरुषांना त्या महिलेला शिक्षक असल्याचा सांगितल शिक्षक असल्याचा सांगितल्यावर त्या दोघांचं बोलणं सुरू झालं

बोलता बोलता दोघांची चांगली ओळख झाली मैत्री झाली नंतर त्या दोघांनी एकामेकाचे मोबाईल नंबर घेतले मग एक दुसऱ्याचा बोलणं सुरू झालं

काय करता

कुठे राहता वगैरे वगैरे

मग एक दिवस त्या पुरुषांनी त्या महिलेला फोन केला व भेटण्यासाठी बोलावले ती महिला त्या शिक्षकाला भेटण्यासाठी आली

दोघांचे बोलणे झाले व त्या शिक्षकाने त्या महिलेला थेट लॉजवर नेले

नंतर त्या शिक्षकाने लॉजवर त्या महिलेसोबत जे केले ते धक्कादायक होते

नेमकं काय आहे हे प्रकार सविस्तर वाचा

ही जी संपूर्ण घटना आहे ही आपल्या महाराष्ट्रातच तुळजापूर बस स्थानकावर घडलेली घटना आहे

संपूर्ण मैत्रीचा प्रकार घडत असताना नंतर तारीख आली

15 सप्टेंबर 2024त्या दिवशी ती महिला शिक्षकाला भेटायला आली फोनवर बोलत असताना कुठलं जर काम असेल तर मी करायला तयार आहे.

कुठे छोटी मोठी नोकरी असेल तर मला सांगा की जेणे करून माझं उदरनिर्वाह होईल

शिक्षक असल्यामुळे हा व्यक्ती माझ्या कामात पडेल असे या महिलेला वाटू लागले

फोनवर बोलत असताना तुम्ही लातूरला या असे शिक्षकाने सांगितले पुढची भेट यांची लातूर 16 सप्टेंबर 2024 रोजी झाली ती महिला लातूरला गेली असून शिक्षकाने त्याची फोरविलर गाडी काढली त्या फोर व्हीलर गाडीमध्ये चालकासह संशयित शिक्षक व दोन जण बसले होते

नंतर ही महिला त्या गाडीत बसली व ती गाडी महिलेला घेऊन नांदेड रोडवरील एका लॉजला घेऊन गेली व त्या महिलेसोबत नको ते कृत्य केले गेले

गोष्टीचा त्या महिलेला राग आला व तेथील जवळी शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाऊन त्या महिलेने शिक्षका विरोधात गुन्हा दाखल केला मग हा जो गुन्हा आहे तो विवेकानंद नगर चौक पोलीस स्टेशन येथे पोलिसानी हस्तगत केला व त्यावर गांभीर्याने चौकशी केली

या गोष्टीवरून तुम्हाला समजले असेल की कशाप्रकारे लोक चालताना मैत्री करत असून या मैत्रीचा गैरफायदा घेता व कधी नोकरीचा कधी पैशाचा व कधी लग्नाचा आमीश दाखवतात समाजामध्ये देशांमध्ये राज्यामध्ये लोकांची मानसिकता कशा पद्धतीने बदलत चाललेली आहे या प्रकरणातून आपल्याला हे समजले असेल.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!