Join Whatsapp

अकोला शहरात झोपडपट्टी दादाचे हैदोस पार्ट – २

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क – १९ ऑक्टो. २४ – मागचा अंका मध्ये सरकार माझा न्यूज ने झोपडपट्टी दादाचे अनेक गुन्हेगारी प्रवृत्ती चे कारनामे आपल्या समोर ठेवले असून आणखी काही कारण्याम्याचे पार्ट २ अकोला शहरातील जनतेसमोर ठेऊ अशी ग्वाही दिली होती. व वेळ आल्यास त्याचा परदाफाश करण्याची कबुली आपल्याल्या दिली होती.

स्वतः ला खूप मोठा दादा समजून हा भुरटा चोर फक्त भारतीय न्याय व्यवस्थेचा गैर फायदा उचलून सामान्य नागरिकांना वेठीस धरून आपले गुन्हेगारी प्रवृतीचे ध्येय साध्या करत असतो. या भुरट्या चोराने आजपर्यंत आपली दहशत कशी स्थापन केली या वर आज नजर टाकूया.

स्वतच्या समाजाचे लोक घेऊन आंदोलन काढणे व स्वार्था साठी त्यांचे वापर करून घेणे.नंतर त्यांना खेळी समजली तर चरीत्रहिन बायाना समोर करून लोकांन वर ३५४ सारखे गुन्हे दाखल करणे अशी याची खेळी आहे.

या भुरट्या चोराचे इतिहास काय?

या चोरट्याचे जन्म अकोला शहरात शिवणी येथे जन्म झाले असून एका नगर परिषद शाळेतून याचे कसे मसे शिक्षण पूर्ण झाले असून याने जीवनात पहिल्यांदा पेप्सी विकण्याचे काम सुरु केले नंतर मोलमजुरी करून आपले भागात नाही हे याला समजले नंतर अनधिकृतपणे तहसील कार्यालयात वाइनडरशिप सुरु केली.

त्या काळात सगढे काम ऑफलाईन असल्यामुळ काही भ्रष्ट अधिकारीन सोबत संगनमत करून खोटे रेशन कार्ड बनविणे व इत्यादी काम याने सुरु केले. तहसील मध्ये राहून खर्याचे खोटे व खोट्याचे खरे कसे बनवायचे हे खेळ त्याला समजले त्या साठी याने तहसीलदाराचे बनावट शिक्के व खोट्या सह्या मारून आपले व्यवसाय चालविले. याच गोष्टीचा चा फायदा घेऊन या चोरट्याने लोंकाना मूर्ख बनवायचे काम सुरु केले,

मग हळू हळू गुंड प्रवृत्तीचा लोकाना सोबत घेऊन दादा गिरी करायला सुरुवात केली.

त्यावर गुंडगिरी व चोरीचे खूप गुन्हे दाखल आहे, गुंडगिरी व चोरी केल्यामुळे पोलिसांचे मार खावे लागते हे त्याला समजले, मग आता गुंडा गिरी करून आपला काही फायदा नाही लोकांना मूर्ख बनवण्याचेच काम चांगले आहे.

गुंड प्रवृत्तीचा लोकं सोबत घेऊन तो स्वतःला आता डॉन समजत आहे. पण टोळी वाढलाय सुरुवात झाली आणि खर्च पण वाढले मग त्याची लालच वाढली असून त्याने आता जास्त पैसा कोणत्या मार्गाने आपल्याला कमविता येईल या वर डोके लावले मग लोकांचा प्रोपर्टी वर अवैध्य रीतीने अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली अशे किस्से भरपूर आहे.

आज पर्यंत भारतीय न्याय व्यवस्थेचा गैर फायदा उचलून भुरट्या चोराने सामान्य नागरिकांना कसे वेठीस धरले याचा आढावा संक्षिप्त स्वरुपात बघूया –

स्वतःचा बहिणीला एक दुकानातून कमिशन न मिळालयास प्रतिष्ठित व्यवसायीकावर गुन्हा दाखल.

भुरटा चोर एक विशिष्ठ जातीचा असून स्वतःचा जातीचा लोकांवर जेव्हा अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याच (अक्ट्रोसीटी) वापर करता येत नाही तेव्हा याने भा.द.वी. ३५४ कलम चे वापर केले.

न्यालयात एक जागेची केस सुरु असताना परस्पर राहुल नगर शिविनी येथील प्लॉट विकण्याचे पराक्रम केले.

एका गांजा टोळी एक रात्री शिवणी बायपास वरून गांजा घेऊन जात असल्याचे त्याला समजले तर याने तोतया पोलीस बनून त्यांची अंदाजे एक क्विंटल गांजयाची गाडी लुटली.

शिवणी येथील एक शासकीय बँकेमध्ये शाखा प्रबंधक व कॅशियर सोबत संगनमत करून मृत लोकांचे निराधार योजनेचे पैसे काढण्याचे काम अद्याप सुरू आहे.

त्याच्या स्वतःचा पत्नीने कंटाळून त्यांचावर सुद्धा फारगती साठी कोर्टात केस दाखल केली आहे.

हा भुरट्या चोर स्वतःला खूप मोठा कायदे पंडित समजतो याचा त्रासाला कंटाळून मागिल पोलीस अधीक्षक साहेबांनी पण याचे नाद सोडले होते.

आता आपल्याला एवढं सगळ वाचत असताना चुरस वाढली असेल की हा नेमका कोण ?

तर वाचक वर्गा साठी एक दोन इशारे –

फेसबुक वर एक विशिष्ट पक्षाचा विशिष्ठ रंगाचा दुपट्टा गळ्यात घालून याचा प्रोफाइल फोटो आहे. व स्वतःला नेता घोषीत करतो.

या चोरट्या जवळ बुलेट गाडी असून डबल एस गाडी चालवतो.

विषय फक्त एवढाच सोसेल तेवढं बोलावं……

पार्ट – ३ मध्ये आज पर्यंत याचा वर आज पर्यंत कोण कोणते गुन्हे दाखल आहे हे बघुया…..


Share

Leave a Comment

error: Content is protected !!