Join WhatsApp group

मुर्तीजापुर शहरातला तो युवा उद्योजक कोण?

Photo of author

By Sarkarmzanews

Share

दिनांक २२ – मुर्तीजापुर शहरात सध्या एक स्वघोषित युवा उद्योजागाची चर्चा खूप जोरात सुरु आहे, इन्स्टाग्राम व फेसबुक वर रील्स बनवत तो प्रसिद्धी पिसाट झाला आहे. शहरात कोणतीही जयंती असो किंवा राजकिय कार्यक्रम शहरात त्याचे मोठ मोठे फलक त्याचा नावाचे व प्रतिष्ठानाचा नावाने दिसतात.

शहरातील स्टेशन परिसरात त्याचे दुकान असून शहरातील त्याचा दुकानाचा बाजूला काही कोचिंग क्लास आहे. कोचिंग क्लास मध्ये येणाऱ्या युवतीन सोबत तो मैत्री करून त्यांना प्रेमा मध्ये फसविण्याचे तो काम करीत राहतो. असेच एक दोन प्रकरण काही महिन्या पूर्वी उघडकीस झाले होते पण काही स्थानिक राजकारणी व पैस्यांचा भरवश्यावर ते प्रकरण दाबण्यात आले व युवती ची इज्ज्त खराब होईल अश्या प्रकारे युवतीच्या आई वडिलांना समजवण्यात आले.

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सुद्धा एक मोठ प्रकरण या युवा उद्योजकाने पैशाचा भरवश्यावर दाबल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे.

तो युवक कोण ग्रामीण पोलीस त्याचा वर कारवाई करतील का ? अशी चर्चा सध्या तालुक्यात रंगली आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!