Join WhatsApp group

कुरणखेड येथे वंचित बहुजन आघाडी आयोजित महासंकल्प सभा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

मुर्तीजापुर- बार्शीटाकळी विधानसभा मतदारसंघ चे अधिकृत उमेदवार डॉ.सुगत वाघमारे व अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ चे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते श्रद्धेय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते.

यावेळी उपस्थित प्रमुख नेते धैऱ्यवर्धन फुंडकर, बालमुकुंद भिरड, अरूंधतीताई शिरसाट, ॲड.संतोष राहाटे,युवक आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संगिता अढाऊ, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे, तालुका अध्यक्ष किशोर जामनिक, सुनिल सरदार, गजानन गवई, दिनकर खंडारे,सभापती वसंतराव नागे, ,महिला आघाडी तालुका अध्यक्ष मंगलाताई शिरसाट,सुशिल मोहोड मा. कार्याध्यक्ष अकोला पूर्व. यावेळी सभेला संबोधित असताना बाळासाहेबांनी मुहम्मद पैगंबर बिल, विदर्भातील सिंचन व्यवस्था इ.प्रमुख समस्या वर आपले विचार मांडले. यावेळी सभेच्या आयोजन कुरणखेड येथील वंचित बहुजन आघाडी चे सुशिल अभिमान मोहोड मा. कार्याध्यक्ष अकोला पूर्व, तस्लिम बेग मिर्झा, शालीक्क्राम मोहोड, जासिमोड्डीन खतीब, मिलिंद शा. मोहोड, राजकुमार जामनिक, गणेश दामोदर, सुरेंद्र मोहोड, दामोदर इंगळे, शैलेष मोहोड, गजानन इंगळे, सैयद शारिक , देवमन समदुरे, शकील पटेल, सचिन मोहोड,राष्ट्रपाल जामनिक, प्रविण मोहोड, दिवाकर वाघ, भिमराव आठवले, समाधान आटोटे, गणेश गवई, धर्मेश वाघ तसेच वंचित बहुजन आघाडी च्या सर्व कार्यकर्त्यांनी सभेच्या यशस्वीतेकरिता सहकार्य केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!