Join Whatsapp

राज्यस्तरीय शालेय थाई बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेकरिता अकोला जिल्ह्याच्या खेळाडूंची भरारी.

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा : मुर्तीजापुर दिनांक २८ : क्रीडा व युवक सेवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद अमरावती विभाग यांच्या विद्यमानाने आयोजित विभागीय शालेय थाई बॉक्सिंग स्पर्धा 2024 2025 25 11 2024 ला अमरावती क्रीडा विभागीय कार्यालय येथे पार पडली.

त्या विभागीय उपसंचालक विजय संतान सर जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव सर थाई बॉक्सिंग असोसिएशन विभाग प्रमुख सम्राट भाऊ डोंगरदिवे अकोला जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष गंगाधर जाधव विभागातून राज्याकरिता निवड झालेले खेळाडू अकोला जिल्ह्याचे परम मुकुंद मकवाना सतरा वर्षे आतील वजन गट चाळीस प्रथम लिटिल फ्लॉवर इंग्लिस प्राथमिक शाळा मूर्तिजापूर श्रितेज संजय पालीवाल वजन गट 55 प्रथम स्वर्गीय परमानंद मालानी शिक्षण केंद्र माध्यमिक शाळा मूर्तिजापूर

19 वर्षातील पार्थ राजकुमार भटकर वजन गट 52 प्रथम आमदार गुलाबराव गावंडे ज्युनिअर कॉलेज बोरगाव लिंगोट 17 वर्षे आतील मुली धनश्री प्रशांत वानखडे वजन गट 32 प्रथम मूर्तीयपूर हायस्कूल मुर्तीजापुर पुनम जयकुमार जामनिक वजन गट 48 प्रथम कल्याणी सुधाकर सदार वजन गट 56 प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकाचे

17 वर्षे आतील मुलं आराध्य योगेश महाजन अनय राजेश जळमकर वंश पंकज जळमकर कृष्णा नंदकिशोर टिपरे 17 वर्षे आतील मुली दुतीय क्रमांक श्रेया विनोद राणी संतोष जाधव अक्षरात तुळशीदास ढाकरे सेजल निलेश गुल्हाने आराध्या शरद कुमार कांडलकर ही असून खेळाडू यांचे श्रेय आपले शाळेचे शिक्षक मुख्याध्यापिका मुख्याध्यापक थाई बॉक्सिंग असोसिएशनचे विभाग प्रमुख सम्राट भाऊ डोंगरदिवे व प्रशिक्षक गंगाधर जाधव यांना दिले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!