Join WhatsApp group

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या खेळाडूंची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अमरावती जितेंद्र भुयार जिल्हा प्रतिनिधी – दिनांक 3 व 4 2024 रोजी भगूर नाशिक येथे 15 वर्षा खालील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत आहे करिता अमरावती शहर स्पर्धेत सहभाग घेणार आहे

त्यामध्ये 38 किलो बंटी चव्हाण 44 किलो शेख सोहेल 48 किलो मंगेश खोकले 52किलो पियुष डेडवाल 62 किलो विराज डेडवाल 68 किलो हसान खान ग्रिको रोमन मध्ये 38 किलो आदर्श सारसर 44 किलो रोहन बोंबले 48 किलो ओम पारवे 62 किलो प्रथम देऊळकर 68 किलो सिद्धेश सोनोने यांची निवड झाली आहे

हे सर्व कुस्तीगीर श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या कुस्ती विभागात डॉ संजय तिरथकर यांच्या मार्गदर्शनात सराव करतात संघासोबत संघ व्यवस्थापक म्हणून आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजस्विनी दहिकर हे जाणार आहे या सर्व कुस्तीगीरांना ह.व्या.प्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकररावजी वैद्य सचिव डॉ माधुरी चेंडके उपाध्यक्ष श्रीकांत चेंडके प्रा रविंद्र खांडेकर समस्त ज्येष्ठ पैलवानानी अभिनंदन केले.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!