Join WhatsApp group

विशेष लेख – विश्वव्याख्यात असलेल्या बुद्‌धांच्या सुस्पष्ट धम्माचे आचरण करूण धम्माचा प्रचार-प्रसार करणे काळाची गरज..प्रतिक इंगळे

Photo of author

By Sarkarmzanews

Share

भारताल देशात अनेक, धर्म, पंथ जातीचे लोक समूह राहतात सर्वलोकांना आपआपल्या धर्माप्रति आदर आहे, जर त्यांना प्रश्न विचारल धर्म या विषयावर तर सर्वच लोक आमुचा धर्म श्रेष्ठ अशी बाजू मांडतात्सब्बपापस्स अकरणं, कुसबस्स उपसंपदा । सचित्त परियोदपर्न, एर्न बुद्धांन सम्सना।सर्व प्रकारची पाप कर्म (अकुशल कर्म) न करणे, पुण्यकर्मींची संपत्ती जमा करणे, (पाच निवरणांपासून) आपल्या चित्ताला शुद्ध करणे (धून रहाणे) हेच बु‌द्धाचे शासन आहे (शिकवण आहे)पाप करण्यामध्ये भय आणिलज्जा वाटणे, कोणतेही पाप करूनये, पुष्य कर्माचा साठा करणे, आणि चित्ताम्चो शुद्धता कशी होईल या कढे आपण लक्ष दिले पाहिजे.

खरतर समाजात  वावरत असतांना. एकमेकांचा व्देष करणे, द्रोह करणे, तिरस्कार करणे: “मैत्री” सोडून वैरत्वाच्या मार्गीन समाजातील लोकांची बाटचाल चालू आहे. समाजात वावरत असताना लोकांच्या मनात मैत्री उत्पन्न करूण माणसाने माणसासोबत माणसासारखे वागले पाहिजे. हि खरी धम्माची शिकवण आहे.९४ ऑक्टोंबर १९५६ साली डॉ. बाबासाहेब. आंबेडकरांनी लाखों, अनुयायांना बौद्ध धर्मर्माची दिसा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला बौद्ध समुदाय अजूनपर्यंत निर्माण झालेला नाही, नुसन नावाने बौद्ध म्हणून चालत नाही, तर बौद्ध धम्माचे आचरण करणे गरजेच आहे, जेव्हा धम्माचे आचरण करणार, धम्माच्या मार्गावर आरुड होणार तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समुदाय निर्माण होणार, समाजात असलेली विषमता, खरतर खूप वाढत चालली आहे.

युवा पिढी व्यसनाधिन होत चालली आहे. युवा पिढी म्हणजे उद्‌याच उज्जवल भविष्य आहे. हिच पिढी जर अधोगतीच्या मार्गाने गेली तर येणारी पिढी काय आदर्श घेणार, हा प्रश्न निर्माण होतो, हा प्रश्न उपस्थित न राहता.युवा पिढीन बुद्धांच्या सुस्पष्ट धम्माचे आचरण करूण, धम्माच्या मार्गावर चालले पाहिजे या साठी गेल्या कित्येक वर्षापासून धम्मप्रचारक. “प्रतिक इंगळे (मुर्तीजापूर हे विनामुष्य, निवार्य, श्रद्‌धायुक्त भावनेन धम्माचा प्रचार आणि प्रसार करिन अहित यांचा आदर्श घेऊन आपणही. धम्माच्या प्रसार आणि प्रसारासाठी आपले योगदान दिले पाहिजे. धम्माचा प्रचार-प्रसार करुण युवा पिढी घडेल. डॉ. बाबासाहेबांना आंबेडकरांचा उपकारांची जाण ठेवून समाज घडविण्यासाठी आपण कार्यरत असलो पाहिजे.ज्याच्या कढे ध्यान आहे तोच व्यक्तिखऱ्या अर्थाने धनवान आहे.

ज्याच्या कडे मैत्रीची सद्‌भावना आहे. तो सुखी मनुष्य आहे भगवान तथागत आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन व त्यांना माझे आय दैवन मानूनच अगदी माझ्या मनाचा, स्वभावाचा कल हा बौद्ध धम्‌माकडे वळला आणि त्या अनुषंगाने एक एक मित्र, जेष्ठ, , आदरणीय, सन्माननीय व्यक्ती, धम्मयुक यांच्या संपकति येत गेलो. भगवंत म्हवतार एका चांगल्या, प्रामाणिक विचाराने, ध्येयाने प्रेरित झाल्यावर आपोआप त्या वलयात त्या त्या प्रकारच्या लोकांचे सानिध्य मिळल्या शिवाय राहात नाहीं. हे मी अनुभवले आहे. काळा परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊनही मी शिक्षणास प्रथम कर्तव्यमानले पण त्यासोबतच बाराव्या (१२) वयापासून आजतागायत अखंड यो ग्रंथ पठण सुरु आहे प्रत्येक वेक चुका होतात पण त्यातून निरंतर शिकन असतोसहा वेळ भामणेर शिबीरांचे आयोजन व त्या मध्ये स्वत श्रामणेर कार्यरत होतो पण अर्थातच हे सर्व धम्मगुरु व उपासक । उपासिका याच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली केले. त्यात धम्मसंस्कार, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार हाच शुद्ध होताहया मार्गान्त असतांना माझ्या लक्षात आले की काही ठिकानी बैद्ध विहार एक तर बंद अवस्थेत आहेत किंवा त्यामध्ये चैतन्य नाही अशा वेळ काळची गरज ओळखून ‘एक रविवार एक विहार’ ह प्रकल्प राबविला विहाराची स्वच्छता, विहारामध्ये पूजा, वंदना धम्मप्रवचन किंवा उद्‌बोधनपर भाषण करून जागृती करण्याचे काम मी व माझ्या सहकायांनी म्हवतेच संघाने केले.अवती भवती चे अवानेकन करतांना असे लक्षात आले की अशिक्षित महिलांसोबतच शिक्षित महिलांचे ही धम्माचे वायाभूत कार्य ज्ञान अत्यल्प आहे.

मश्न महिलांचे उपासिका शिबिर आयोजित केले. या शिबिरास भरभरून प्रतिसाद मिळाला., अभ्यासू वक्ने तज्ज्ञ मंडळी, धम्मगुरु यांच्या सहकार्याने महित्लंनी याचा लाभ घेतलाधम्माचा बारकाईने अभ्यास केला. त्या पान भूमिवर भगवंतानी केलेली क्रांतीच्या कथा, घटना ऐकल्या आदि कृतकृच झा बौद्ध धम्माचे हे अथांग साहित्य आणि कार्य पाहिल्यावर वाटले जीवनाल प्रत्येकक्षन अनक्षव सत्कारणी लागावायुवकामधल्या युवाशक्तीत्न योग्य वन्न आणि संस्कारीत करायचे असेल तर ‘शिक्षणा सोबतच धम्माची जोड असेल तर एका सुदृढ समाजाची निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही…..डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समाज निर्माण करने हे एक अवघड काम आहे पण प्रत्येकाने आपआपला खारीचा वाटा दिल्ला तर … एक सुराज्य निर्माण होईल.

हथा शुद्ध, पावन विचाराने सर्व काही सुरुअसते. मी एक व्यक्ती आहे. चुकाही होत असलील पण माझे मार्गदर्शक सर्व होऊन चूकांची जाणीव करून देणे ही एक अपेक्षा ठेवतो….जय भिम


Share

Leave a Comment

error: Content is protected !!