Join WhatsApp group

अफवान वर विश्वास ठेऊ नये – सम्राट सुरवाडे यांचे अकोला शहरातील नागरिकांना आव्हान

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला प्रतिनिधी – अकोला शहरात काल दुपारच्या वेळेस दगडफेक होऊन दोन गटात तुडुंब हाणामारी झाल्याचा प्रकार हरिहर पेठ या भागात घडला. त्या मुळे शहरात व जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.या वेळेस पोलीस प्रशासनाने वेळेस परस्थिवर ताबा मिळवला.सध्या कोणी पण चुकून अफवा पसरवू नये व त्यावर विश्वास ठेवू नये असा शांतीसंदेश सामजिक कार्यकर्ते सम्राट सुरवाडे यांनी अकोलाच्या नागरिकांना दिला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!