Join Whatsapp

सम्राट डोंगेरदिवे यांना उमेदवारी का व कशी दिली गेली.

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – मुर्तीजापुर बार्शीटाकळी मतदार संघ मागील १५ वर्षा पासुन अनुसूचितजाती जमाती साठी आरक्षित केले असून येथे हिंदू दलित अनुसूचित जातीचे समीकरण इथे चालते व निकाल पण तसाच लागतो हे शास्वत सत्य आहे. हा मतदार संघ पण जातिधर्मात वाटला गेला आहे या मध्ये काही दोन मत नाही.

निवडणुका जवळ आल्या कि इथे जातीय समीकरणाचा चर्चेला उधान येतो, याच जातीय समीकरणाचा आधारे मागील १५ वर्ष पासून एकच उमेदवार निवडून येत आहे. अशीच शक्कल राष्ट्रवादी पक्षाने मागील निवडणुकीत लढविली होती, पण मात्र त्यांना अपयश हाती लागले होते,

मागील वर्षात महाराष्ट्रा मध्ये जे फोडा फोडीचे राजकारण झाले त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये कोणताही या वेळेस बिघाड होऊ नये या साठी वरिष्ठ नेत्यांनी कंबर कसली व तिकीट वाटपा साठी सूक्ष्म पद्धतीने व्यवस्थापन केले आणि अगोदरच आपले सर्वे संकल्प नावाचा व्यक्ती कडून करून घेतले.

मुर्तीजापुर विधानसभेचा सर्वे मध्ये सम्राट डोंगेरदिवे, रवी राठी यांचा नाव समोर आला पण सम्राट डोंगेरदिवे यांनी आपली राजकीय बुद्धी वापरून आपले नाव रेस मध्ये १ नंबर वर आणले. त्या नंतर तेजस जामठे यांची अचानक एन्ट्री झाली आणि त्यांनी सुद्धा कार्यक्रम घेण्याचा सपाटा सुरु केला व काही स्थानिक नेते ज्यांना सम्राट डोंगेरदिवे, रवी राठी यांना पुढे नाही जाऊ द्यायचे होते त्यांनी पराशूट फोर्मुला वापरला जो आपल्या मतदारसंघा साठी नवीन नाही.

पुण्यात मुलाखाती झाल्यानंतर सुरु झाले खेळ, मुंबई मध्ये या मतदार संघातून १५ ते १६ इच्छुक उमेदवार मुंबईला ठाण मांडून बसले, ज्यामधले ६ उमेदवारांणी आता अपक्ष अर्ज भरला आहे आणि एक प्रहारवर असो लोकशाही आहे.

मुंबई मध्ये ४ इच्छुक उमेदवारी अर्जा वर चर्चा सुरु होती, सम्राट डोंगेरदिवे, रवी राठी, तेजस जामठे, आनंद वानखडे, कारण चारहि इच्छुक उमेदवार खंबीर. पक्षाने संकल्प नावाचा व्यक्ती द्वारे मतदार संघाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल वर बोलविला होता,.

चार इच्छुक उमेदवाराण वर पक्षाने मंथन केले त्या मध्ये मधून रवी राठी यांनी धैर्य सोडून भाजप मध्ये गेले आणि हरीश पिंपळे याचे नाके नऊ आणले. नंतर उरले तीन त्या तीन मधून पॅराशूट उमेदवाराला बाद करण्यात आले, मग राहले २ आणि दोन्ही इच्छुक अनुसूचित जातीचे मग सुरु झाली पक्षाचा डोक्यात रस्सी खेच.

मग साम दाम दंड भेद चा सुरु झाला खेळ पण मुर्तीजापुर तालुक्यात सम्राट डोंगेरदिवे हा नाव आणि अहवाल याला भेटले १०० गुण आणि त्या मध्ये या वर्षी पवार साहेबाची इच्छा होती कि वंचित प्रत्येक वर्षी इथे दुसऱ्या क्रमांकावर असते तर त्यासाठी इथे सम्राट डोंगेरदिवे फायनल.

सांगण्या सारख्या खूप गोष्टी आहे पण राज को राज राहणे दो.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!