Join WhatsApp group

सम्राट डोंगरदिवे यांचा सभेला रेकॉर्ड तोड गर्दी

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – विधानसभेचा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे विजयासाठी आपली संपूर्ण ताकद झोकली असून कॉर्नर सभा घेण्याचा त्यांनी धडाका सुरू केला आहे. एक दिवसात जास्तीत जास्त कॉर्नर सभा घेऊन आपला प्रचार कसा होईल या वर सम्राट डोंगरदिवे भरदेत आहे.

बदल हवा म्हणून एक चांगला पर्याय या वेळेस जनतेने सम्राट यांचा रुपात तो पर्याय शोधला आहे.

ग्रामीण विभागात यांना खूप चांगले प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सध्याचा राजकिय परिस्थितीत पहिल्या क्रमांकाची स्थिती राष्ट्रवादी श. प. गटाची दिसून येत आहे.

पण महाविकास आघाडी व श.प. गटा मधले काही घटक पक्षाचे नेते जाती पातीचा राजकारणाला बळी पडतना दिसत आहे.

तसेच दुसऱ्या पक्षाचा संपर्कात राहून ते छुप्या पध्दतीने आपले राजकारण करत आहे व आपल्या पक्षनिष्ठेचा प्रमाण देताना दिसत आहे.

सम्राट डोंगरदिवे या पक्षा अंतर्गत राजकारणाला कसे हाताळतात आपली स्थिती एक पहिल्या क्रमांकावर बनवुन ठेवता हे पाहणे रोचक ठरणार आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!