Join Whatsapp

सम्राट डोंगरदिवे यांना पक्षा अंतर्गत खरच विरोध होतोय का?

Photo of author

By Sir

Share

मुर्तीझापुर – निवडणुका जवळ अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यासाठी अनेक इच्छुक उमेदवार आपल्या एडीचोटीचा जोर लावताना विधानसभा 32 मध्ये दिसत आहे.

पक्षाचा AB फॉर्म आपल्यालाच मिळावं या साठी अध्यात्मिक, धार्मिक,महिला मंडळाचे खेळ, शायरे मुशायरे, आंदोलने इतर कार्यक्रम जोरात चालले आहे. पण मात्र काही उमेदवार पॅराशूट बांधून डायरेक्ट मैदानात उतरले असे दिसत आहे.

या घोडे दौड मध्ये जुने नवीन नेते सगळेच आपल आपल्या मुद्द्यांचा व कार्यक्रमाचा घोडा बेभान पणे अनेक घोडेस्वार आपल्याला पहावयास भेटत आहे.

या रेस मध्ये सम्राट डोंगरदिवे हे जुने खेळाडू असून त्यांचा घोडा चेतक आहे असे दिसत आहे.

या चेतक ने वंचित पासुन सुरु झालेला प्रवास आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षा पर्यंत यांना सफर घडवली असून त्यांना जिल्हापरिषद असो की त्याचा सभापतीपद चेतक त्यांना घेऊन प्रत्येक जागी पोहचला. पण चेतक हा विषय इथे वेगळा शब्द शा अर्थ घेऊ नका सम्राट भाऊचा चेतक म्हणजे जनता.

सम्राट डोंगरदिवे यांनी आज पर्यंत काय विकास कामे केली व काय गरिबांचे लोककल्याण केले हे ख्याती सगळ्या जगाला आणि ते आता ही सुरू आहे.

पण मात्र पक्षातला मोठ्या नेते मंडळी खरंच भीती आहे का?

विधानसभा 32 मध्ये इतिहास आहे इथे फक्त हिंदू दलीत जिंकून येतात.

जर चुकून येथे कोणी दलीत जिंकून आला तर आपल्याला हे भविष्यात निवडणुकीत जर हा मतदार संघ खुल्या प्रवर्गात आला तर आपल्याला भविष्यातील निवडणूक जिंकायला जड जाईल कारण इथे दलीत समाज जास्त आहे.

मत विभाजनी जेव्हा मतदार संघात होते ते याच गणितावर होत असते हे शाश्वत सत्य आहे वाचायला कीव ऐकण्यासाठी चुकीचे वाटत असेल पण सत्य आहे. पण लोकशाही साठी ही बाब लाज्यस्पद आहे कारण आपला संविधान सर्वधर्म समभाव वर चालतो.

बोलण्या व लिहण्या सारखे खूप काही आहे पण सोसेल तेवढं बोलावं व एकावं बाकी जनता हुशार आहे व मत देण्या साठी स्वतंत्र.

प्रसार माध्यमांचा ग्रुप वर सध्या या चर्चा खूप रंगल्या आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!