Join WhatsApp group

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर मगरे यांचा उपोषणाचा दुसरा दिवस

Photo of author

By Sarkarmzanews

Share

संभाजी नगर – महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट पुरस्कार शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त सागर मगरे यांचा खेळाडूंचे आरक्षण,शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या व क्रीडा शिक्षकांच्या न्यायाहक्कासाठी सुरू असलेल्या उपोषणाचा आज दुसरा दिवस व दुसरा दिवशी भंडारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे खेळाडूंनी निवेदन सोपवत या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जितेंद्र देहाडे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा वकील संघ, युवा सेना,युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक या विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!