प्रेमराज शर्मा – आज दिवाळी असल्यामुळे सगळ्यांचा मागे कामे आहे, तरी निवडणुक आढावा सगळ्यांना हवा, कमी वेळेत जास्त बातमी सरकार माझा कडून प्रेक्षकांच्या वेळेच्या बचती साठी.
१) हरीश पिंपळे – सहानुभुतीच्या भरोश्यावर.
२) सम्राट डोंगरदिवे – समय कि पुकार.
३) रवी राठी – ना घर के ना घाट के अब सिर्फ बॅट के.
४) सुगत वाघमारे – पैसा ही तो सब कुछ है.
५) सम्राट सुरवाडे – पतंग का मांजा कांच का है.

