Join Whatsapp

राजकीय आत्महत्या करणारा नेता कोण ?

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – मतलब कि दुनिया है यारो यहा कोण किसी का होता है, धोखा तो वही देता है जिसपर जादा भरोसा होता है हि म्हण खूप प्रचलित आहे, तसेच राजकीय क्षेत्रात सगळे राजकारणी मतलबी व संधीसाधू असतात.

असेच काही घडले या विधानसभा निवडणूक पूर्वी रवि राठी यांचा सोबत , आपली निष्ठा राष्ट्रवादी श.प.गटा सोबत ठेवली असून या वेळेस त्यांना उमेदवारी साठी राष्ट्रवादी पक्षा कडून डावलण्यात आले, नंतर त्यांनी भाजप पक्षात प्रवेश घेऊन तिथे आपला उमेदवारीचा डाव साधण्याचा प्रयत्न केला पण हरीश पिंपळे यांनी तो डाव फिरून त्यांना खेळात चित्त केले.

नंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी करून सुरु केली आणि स्वतः ची राजकीय आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले पण कर्म जर चांगले असेल तर त्याचे फळ नक्की मिळतात मग देवदूत म्हणून बच्चूभाऊ कडु यांनी रवी राठी यांना राजकीय जीवनदान दिले, आणि रवी राठी यांचे समाजसेवेचे कार्य पाहून त्यांचा साठी मोठा भाऊ म्हणून उभे राहिले.

आता काल झालेल्या कार्यक्रम मध्ये बच्चूभाऊ ने आपल्या भाषणात सांगितले कि मागील निवडणुकीत रवी राठी यांनी ४२ हजार तर नाचने यांनी दहा हजार मत घेतली होती आता दोघांची बेरीज केली तर बावन हजार मत होतात. पण सत्य परिस्थिती अशी आहे कि आज रवी राठी राष्ट्रवादी श.प.गट सोडल्यानंतर त्यांची कुवत कमीत कमी दहा हजार मत घेण्याची आहे, आणि नाचणे यांची तीन हजार, या नंतर अपंग बंधू जे प्रहार सोबत जुडले आहे त्यांचे सात हजार मत नंत आणि राष्ट्रवादी श.प.गट व भाजप नाराज गट मिळवून कमीत कमी अंदाजे पाच हजार मत एकूण त्यांची बेरीज होते पंचवीस हजार आता या मध्ये तर निवडून येणे शक्य नाही पण येणारी सीट रवी राठी नक्की पाडू शकतात असे राजकीय विश्लेषकाचे म्हणणे आहे.

रवी राठी यांना एक नवीन राजकीय जीवनदान मिळाले आता या संधीचा किती ते सोना करू शकतात येणाऱ्या निवडणूक निकालाचा दिवशी माहित पडेल.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!