Join WhatsApp group

सम्राट डोंगरदिवेचा पायात लागला भवरा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा – ३१/९/२४ – मुर्तीजापुर – मुर्तीजापुर बार्शीटाकळी विधान सभेत जेव्हा पासून सम्राट डोंगरदिवे यांना महाविकास आघाडी कडून तुतारी चिन्ह जाहीर झाले तेव्हा पासून सम्राट डोंगरदिवे याचं पायात भवरा लागला असल्याचे दिसून येते.

रात्रदिवस एक करून त्यानी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे , दर रोज कोणत्या न कोणत्या मीटिंग, कॉरनर सभा, त्यांचे कार्यक्रम सुरूच आहे, काल पासून त्यांनी भटोरी, लाखपुरी, ब्रम्ही येथे सभा घेतल्या या सभे मध्ये लोकांनी हजेरी लावून भर भरून प्रतिसाद दिले .परिवर्तन का वादा सम्राट दादा अश्या चाहत्या मतदार राजा कडून घोषणा देण्यात आल्या.

लोंकाना या वेळेस परिवर्तन खरच पाहिजे असा चित्र तरी ग्रामीण विभागात तयार झाला आहे. आता पुढे सम्राट लोकशाहीचा सम्राट होईल अशी मतदार राजाची अशा आहे.


Share

1 thought on “सम्राट डोंगरदिवेचा पायात लागला भवरा”

Leave a Comment

error: Content is protected !!