Join WhatsApp group

सम्राट सुरवाडे यांना ऑल इंडिया पॅंनथर सेनेचा पाठींबा

Photo of author

By Sarkarmzanews

Share

प्रेमराज शर्मा :- विधानसभा मतदार संघात यावेळी चौरंगी लढतीचे चित्र पहायला मिळणार आहे, सम्राट सुरवाडे यांच्या एन्ट्री ने या मतदार संघातील लढतीचे चित्र बदलणार असल्याचे बोलल्या जाते, त्यांचा जनसंपर्क दांडगा असून वाढत्या पाठिंब्याने अनेकांनी धसका घेतला आहे.

२ ऑक्टोबर रोजी ऑल इंडिया पॅंनथसेनेने एक प्रसिद्धी पत्रक काढून ए एम आय एम चे उमेदवार सम्राट सुरवाडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ऑल इंडिया पॅंनथसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांच्या आदेशानुसार पॅंनथ सेनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान, जिल्हा कार्याध्यक्ष पुजा जाधव, जिल्हा उपाध्यक्ष आशिफ शहा, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष रफिक शहा, शहर अध्यक्ष शहारू शहा, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व एक पत्रक काढून ऑल इंडिया पॅंनथर सेनेचा पाठिंबा जाहीर केला आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!