Join Whatsapp

उमेदवाराचा सभेमध्ये हजर राहण्यासाठी ५०० रु. व दारूची बाटली

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क – विधानसभेच्या निवडणुकीसाठी काही उमेदवाराने आपले प्रचार सुरु केले असून सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत सभा घेण्याचे धडाके सुरु केले असून ग्रामीण विभागात जाऊन आपले प्रचार सुरु केले आहे.

ज्या गावात उमेदवाराची ओळख नाही किवा त्या गावात त्याची पकड नाही अश्या गावात पहिले पक्षाचे कार्यकर्ते जाऊन सेटींग लाऊन येतात व तिथल्या स्थानिक लोकांना हाती घेऊन गावातल्या मंडळी ला हजर केल्यास ५०० रु प्रती व्यक्ती ने पैसे देतात तसेच देशी व इंग्लिश दारूची पेटी मध्य प्रेमीन साठी.

गावातल्या महिलांना काही विशिष्ट रंगाचा साड्या घालून येण्यासाठी सांगितल्या जाते, साडीचा व रंग बरोबर असेल प्रती महिला ५०० रु प्रमाणे एक महिले जवळ त्यांचे पैसे दिले जातात.

अश्या सभेला दुसर्या दिवशी सोशल मीडीयाचा माध्यमातून प्रसारित करून आपला काय मतदारसंघात माहोल आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होतो.

निवडणूक म्हणजे पैशाचे खेळ झाले असून लोकशाहीला पैशाचा तराजु मध्ये ठेवून काही उमेदवार खरंच तोलत आहे का ?


Share

Leave a Comment

error: Content is protected !!