Join Whatsapp

एका उमेदवाराने वाढविली मतदारसंघाची आशा पण मात्र खर्च करायला आवरले हात

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा – २.नोव्हेंबर.२४ – निवडणूक म्हटल कि खर्च पण खर्च करून करून किती कराव आचारसंहिता लागल्यावर खर्चाची मर्यादा असते, पण उमेदवारी मिळण्या अगोदर त्या उमेदवाराने अमाप खर्च करून जनतेला आपल्या कडे आकर्षित केले. कुठे कार्यक्रमा साठी तर कुठे मंदिरा साठी, तर कुठे गरीबांचा मदती साठी, स्वःताचा अस्तित्व टिकवण्या साठी प्रसार माध्यमांना जाहिराती, पेड बातम्या, सोशल मिडिया च्या माध्यमावर गुगल पासून तर पोस्ट वायरल करण्या पर्यंत अश्या अनेक माध्यमांवर व लोकांन वर त्याने पाण्या सारखा पैसा खर्च केला.

पण ज्या दिवशी पासून त्या उमेदवाराला एक पक्षाने AB फॉर्म दिला त्या दिवसा पासून त्याने खर्च करणे बंद केले आता दिवसभर लोकं त्यांचा कार्यालय वर बसून वाट बघत असतात कि उमेदवार कदी येणार. पण प्रचारखूप जोऱ्यात चालत असून उमेदवार आपल्या कार्यालया वर ५ मिनीटा साठी येतो व धावती भेट देऊन निघून जातो.

कोणी आपली मेडीकल ची फाईल थैलीत आणतो तर कोणी मंदिराचा कामासाठी आपली मंडळी, कोणी आपली दारूची सोय साठी येतो, तर कोणी सामजिक नेता असतो. आपल्या समाजाचा पाठींबा पत्र कोणाचा हातात, पण उमेदवार पण हुशार तो सांगतो नक्की तुमचा कामं करेल पण आज थांबा पैसे नाही नंतर बघू. निराशा हाती लागले लोक बाहेर येऊन नंतर त्याचा विरोधात एक मिनिट न घालवता त्याचा प्रचार आपल्या हिशोबाने सुरु करतात व त्याचे परिणाम सध्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे.

या उमेदवाराने किती तरी कोटी रुपये देऊन तिकीट आणल्याची चर्चा सध्या गावात रंगली आहे, निवडणुकी साठी जमवलेले पैसे तिकीट साठी पूर्ण खर्च तर झाले नाही ना ? कि वेळ आल्यावरच हा उमेदवार पैसे काढणार ? पैशा मुळे खराब झालेले नाव व जनतेला दाखवलेली आशा, व नाराज मतदार वर्ग कसा परत मिळवता येईल,आता हे निवडणूक जवळ आल्यावर माहित होणार.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!