Join WhatsApp group

Ads

अटल फाउंडेशन अकोला शाखा मूर्तिजापूर च्या वतीने राजमाता माँ साहेब जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमाचे आयोजन.

By Sarkarmzanews

January 11, 2025 8:22 pm

Ads

दिनांक ११ : मूर्तिजापूर प्रतिनिधी- दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा स्वराज्य जननी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद जन्मोत्सव निमित्त रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11-30 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान अटल फाउंडेशन अकोला शाखा मूर्तिजापूर तथा ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था मुर्तीजापुर यांचा वतीने करण्यात आले आहे.


No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!