Join Whatsapp

राज्यस्तरीय सेपक टकरा स्पर्धेमध्ये नाशिकचा दबदबा

Photo of author

By Sir

Share

नासिक – वर्धा येथे नुकत्याच महाराष्ट्र सेपक टकरा असोसिएशन व अवधेश क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 34 व्या वरिष्ठ गट व 24 व्या उपकनिष्ठ गट राज्यस्तरीय सेपक टकरा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील जवळपास साडेचारशे खेळाडूंनी सहभाग नोंदविला या स्पर्धा चार दिवस सुरू होत्या.

नाशिकच्या संघाने या स्पर्धांमध्ये आपल्या खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत वरिष्ठ गट पुरुषांच्या संघाने सांघिक प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला तसेच क्वार्ड प्रकारात देखील तृतीय क्रमांक पटकावला व डबल इव्हेंट मध्ये द्वितीय तर रेग्यु प्रकारात तृतीय क्रमांक मिळविला तसेच वरिष्ठ गट महिलांच्या संघाने रेग्यु प्रकारामध्ये तृतीयतर क्वार्ड प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला

महिलांच्या संघाला भूषण सोन्नीस तर पुरुषांच्या संघाला दीपक निकम यांचे मार्गदर्शन लाभले तसेच 24 व्या सब ज्युनिअर स्पर्धेत नाशिक जिल्ह्याच्या मुलांच्या संघाने सांघिक प्रकारात प्रथम व मुलींच्या संघाने सांघिक प्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला मुलांच्या संघास तानाजी मते व मुलींच्या संघास मधुरा टेपाळे यांचे मार्गदर्शन लाभले.

विजयी संघाला संघटनेचे मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त श्री अशोक दुधारे, नाशिक सेपक टकरा संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत बनकर, कार्याध्यक्ष आनंद खरे, सचिव दीपक निकम, सदस्य योगेश पाटील, एड. अनिल गायकवाड यांचे समवेत अनेक क्रीडा प्रेमींनी शुभेच्छा देत अभिनंदन केले*वरीष्ठ गट पुरुष*1) अमोल राठोड2) कृष्णेश हत्ते3) निशांत खराटे4) किरण निमसे5) सुकुमार तिवारी6) निखिल दरेकर7) शुभम वराडे8) मकरंद काळे9) ओमकार आचार्य10) राहुल कोठुळे11) गणेश खोकले12) योगेश माने13) सुरज बिस्मिले14) बालाजी धुमाळे15) आयुष सोनवणे दीपक निकम – संघ व्यवस्थापक किरण कोठुळे – संघ प्रशिक्षक *

वरीष्ठ गट महिला*1) मधुरा टेपाळे 2) नेहा कोहळे3) हंसिनी जाधव4) प्रतीक्षा महाले5) वेदिका महाले6) विद्या महाले7) रिया घरटे8) तनिष्का बाविस्कर9) भूमिका अहिरे10) साक्षी अहिरे11) रेणुका सोनावणे12) पल्लवी वानखेडे13) सृष्टी वडजे14) सृष्टी सोयाम15) मयुरी नलावडेजयश्री जाधव- संघ व्यवस्थापक भूषण सोन्नीस- संघ प्रशिक्षक *उप-कनिष्ठ गट मुले*1) हर्षवर्धन मोरे2) आदर्श सहाने3) प्रणव दातीर4) आयुष दातीर5) राज आहेर6) जय शेलार7) सर्वज्ञ पाटील8) साहिल भारस्कर9) साईराज रणमाळे10) संस्कार गोहाड11) तनेष निर्भवणे12) भावेश शिरसाट अनिल राठोड – संघ प्रशिक्षक कृष्णेश हत्ते – संघ व्यवस्थापक*उप-कनिष्ठ गट मुली*1) हंसिनी जाधव 2) वेदिका महाले3) तेजल पवार4) रेणुका खुंटे5) अनुष्का खैरनार6) कृतिका तोरवणे7) आधीश्री बिरारी8) आर्या दिवटे9) प्राची मते10) करुणा पालवे11) सुहानी त्रिभुवन12) अद्विका जाधव मधुरा टेपाळे – संघ प्रशिक्षकतानाजी मते – संघ व्यवस्थापक


Share

Leave a Comment

error: Content is protected !!