Join WhatsApp group

Ads

अल्पवयीन मुलीचा विनयभंग: जीवघेण्या हल्ल्यातील आरोपींना जामीन – अधिवक्ता नजीब शेख यांचा नेमका युक्तिवाद

By Sarkarmzanews

January 8, 2025 1:12 pm

Ads

दिनांक ०८ : अकोला प्रतिनिधी – जय मिश्रा : आरोपी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लील हावभाव करून विनयभंग करायचा. या संदर्भात विचारपूस करण्यासाठी गेले असता आरोपींनी अल्पवयीन मुलाच्या पालकांवर लोखंडी पाईपने हल्ला करून त्यांना घाणेरड्या शिवीगाळ करून जखमी केले.

अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांची उलटतपासणी ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी काही अटींवर आरोपीचा जामीन अर्ज स्वीकारला.

न्यायालयात आरोपीची बाजू ॲड. नजीब शेख यांनी सक्षम मांडली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!