Join Whatsapp

अकोला पश्चिम मधून लक्ष्मिकांत अग्रवाल अपक्ष लढण्याचा तयारीत

Photo of author

By Sir

Share

न्यूज डेस्क- २४ऑक्टो.२४ – भारतीय लोकशाही मध्ये कोणताही भारतीय नागरिक निवडणूक लढू शकतो , याच लोकशाहीचा आधार घेऊन अकोला पश्चिम मधून लक्ष्मिकांत अग्रवाल अपक्ष लढण्याचा तयारीत दिसत आहे तसेच अनेक अनेक दिग्गजांना या विधानसभा क्षेत्रात पहिलेच आपली दावेदारी सिद्ध करता करता त्यांचा नाके नऊ आले असून, लक्ष्मिकांत अग्रवाल यांनी अपक्ष उमेदवार स्वताला घोषित करून बाकी उमेदवारांना घाम फोडला आहे. लक्ष्मिकांत अग्रवाल हे अंत्यंत हुशार व्यक्तिमत्व असून भ्रष्टाचार निर्मुलन सिमितीचे विदर्भ कार्याध्यक्ष आहे. आता पर्यंत त्यांनी अनेक माहिती अधिकार शासनाला टाकून सगळ्या महाराष्ट्र शासनाला हैराण केले आहे. तशेच अनेक सामाजिक कार्य त्यांनी आज पर्यंत केले असून समाजात त्यांची चांगलीच ओळख आहे.

आता लक्ष्मिकांत अग्रवाल यांनी आपला दावा करत अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रात नवीन राजकीय भुकंप आणल्याचा दिसत आहे.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!