Join WhatsApp group

Ads

घरकुल की मौतचा सापळा? १४ वर्षाची नमिरा खान जखमी, नागरिक संतप्त

By Sarkar Maza

April 4, 2026 7:39 pm

Ads

मूर्तिजापूर प्रतिनिधी – शहरातील जुन्या घरकुल परिसरात जिन्याचा स्लॅब कोसळून १४ वर्षीय नमिरा खान ही मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. नमिरा ही घरात कपडे धुत असताना अचानक जिन्याचा भाग कोसळला आणि ती त्याखाली सापडली.घटनेनंतर

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन तिला बाहेर काढले व उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

सदर घरकुल प्रकल्प २०१०-११ दरम्यान बांधण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून इतर घरांच्या सुरक्षिततेबाबतही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Related Article

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शांततेत पार मूर्तिजापूर मतदान केंद्रावर ९५.७३ टक्के मतदान; महिला मतदारांचा सहभाग ९६.६४ टक्के

वसंत देसाई स्टेडियममधील संशयास्पद इंजेक्शन प्रकरणावर क्रीडा विभागाचा खुलासा

शामोंडा विषाणूचा पहिला मानवी संसर्ग; फ्रान्समध्ये रुग्णाचा मृत्यू!

“६ मीटरची मर्यादा भेदून ३० मीटरपर्यंत उत्खनन?”“खाण-क्रशर संघटनेचाच गंभीर आरोप; जिल्हाधिकाऱ्यांकडून खदानींच्या तपासणीचे आदेश”

“पोटदुखीने रुग्णालयात गेली अन् धक्कादायक सत्य समोर; १८ वर्षीय तरुणी गर्भवती, दहावीतील मुलाविरोधात गुन्हा”

पिंजरमध्ये कथित जुगाराचा बाजार; तक्रारीनंतरही कारवाईचा पत्ता नाही!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!