Join WhatsApp group

ब्रिलियंट चेस अँकडमीची खेळाडु सारीका हुमणे (आर बडगे) राष्ट्रीय स्तरावर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – 10 ऑक्टोबर 24 – ब्रिलियंट चेस अँकडमीची स्टार खेळाडु सारीका हुमणे (आर बडगे) यानी नाशिक येथे झालेल्या भविष्य निधी कायाँलय तफँ आयोजीत राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांक मिळविला.

त्याच बरोबर त्याची विशाखापटनम येथे होणाऱ्या भविष्य निधी कार्यालय तर्फे आयोजीत राष्ट्रीय बुध्दिबळ स्पधँसाठी महाराष्ट्र संघा मध्ये निवड झाली या ब्रिलियंट चेस अँकडमी मध्ये प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल (आँल इंडिया इटर युनिवर्सिटी बोर्ड प्राईज विनर) याच्या कडुन प्रशिक्षण घेत असुन ते निश्चित राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धा जिकतील असा विश्वास प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल याना आहे.

त्याच्या या कामगिरी मुळे त्याचा सर्वस्तरातुन अभिनंदन होत असुन त्यानी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल अकोला महानगर डिस्टीक्ट चेस असोशिएशन चे अध्यक्ष संदीप पुंडकर, प्रो कोड अँकडमीची फाउंडर वषाँ पटेल, आमचे मागँदशँक प्रभजीत सिंह बछेर तसेच ब्रिलियंट चेस अँकडमीतील साहिल कुलकणी, तनया भोकरे कितीका जाधव, परीणीती जाधव, जसलिन ओबँराँय, क्रिष्णा धोरण, तेज बिसेन, आशलेश डिगे, दिक्षात हेडाऊ, अदविक सुलतान, मोहम्मद इजान, आंनद तायडे, राधे मोहता राधव मोहता याना दिले आहे


Share

Leave a Comment

error: Content is protected !!