Join Whatsapp

भ्रष्टाचार निर्मुलन सिमितीच्या सभेचे आयोजन

Photo of author

By Sir

Share

प्रेमराज शर्मा : अकोला, दिनांक २८: भ्रष्टाचार निर्मुलन सिमितीचे जिल्हा अध्यक्ष एम.के. दिवनाले यांचा अध्यक्षते खाली शासकीय विश्रामगृह येथे दिनांक १ डिसेंबर २४ रोजी दुपारी ३ वा सभा ठेवण्यात आली आहे, त्या अनुशंघाने जिल्ह्यातील नागरिकांना कळविण्यात येते कि, त्याना काही अडचणी असल्यास किवा शासकीय कार्यालय बाबत तक्रारी असल्यास त्यांनी सभे मध्ये आपल्या तक्रारी सदर दिवशी हजर राहून भ्रष्टाचार निर्मुलन सिमिती कडे देण्यात याव्या.

शासकीय कार्यालया मध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार व लोकांन वर होणारा अत्याचार नागरिकांचा विविध समस्या इत्यादी व इतर विषयाबाबत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या मध्ये सिमिताचा पदाधिकार्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

असे आवाहन सिमितेचे पदाधिकारी संजय अग्रवाल, राजेश डोंगरकर, उमेश अग्रवाल, लक्ष्मिकान्त अग्रवाल, सैय्यद भोलू, निलेश देशमुख, राजेंद्र पोद्दार, पंकज सकला,चेतन चांडक,अमोल अग्रवाल, विजय वानखळे, पुरुषोत्तम श्रावगी, प्रदीप बनवट ,नंदगोपाल पांडे,कमलजी टेकडीवाल, आनंद गोयनका, राजेंद्र डीडवाणी,संजय ढेपे,संजय मराठे,महादेव फड, सतीश फाटे, संजय सुरवाडे,डॉ.साबळे, यांनी आवाहन केले आहे. तरी नागरिकांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा.

सरकार माझा न्यूज – लोक हितार्थ अर्पण…..


Share

Leave a Comment

error: Content is protected !!