Join WhatsApp group

भारतीय जनता पार्टी अकोला महानगर कार्यकारिणी जाहीर

Photo of author

By Sarkarmzanews

Share

अकोला – भारतीय जनता पार्टीच्या अकोला महानगर जिल्ह्यातील सात मंडळांच्या नव्या कार्यकारिण्यांची घोषणा करण्यात आली. ही घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री न. एड. आकाश फुंडकर, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, आमदार वसंत खंडेलवाल, भाजप नेते विजय अग्रवाल, किशोर पाटील व इतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

महानगराध्यक्ष जयंत मसने व सरचिटणीस संजय गोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा समावेश करून सर्व समाजाला न्याय देणारी ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

🚩 रेल्वे स्टेशन रोड उत्तर मंडळ

अध्यक्ष : नितीन राऊत

सरचिटणीस : राजू पर्वते, सुनील चौधरीउपाध्यक्ष : किरण बामनटे, शेषराव खवले, घनश्याम शिंदे, अविनाश जाधव, आनंद कदम, निरंजन आहेरवार, प्रदीप बारड

सचिव : कविता जयराज, बलराम बामनेर, शिल्पा उदापुरे, प्रगती लोणगे, गंगा शिंदे

कोषाध्यक्ष : रुपेश यादव

प्रसिद्धी प्रमुख : शुभम गोरवे

🚩 हरिहर पेठ मंडळ अध्यक्ष : अमोल गीते सरचिटणीस : सुभाष वर्मा, किरण सिंग बोथले, सुनील बाठे

उपाध्यक्ष : रवी मुळे, विशाल गमे, गणेश पेंढारी, सरिता कांबळे, विमलाताई मोकार, सदानंद जायभाय, ज्योती शर्मा

सचिव : गजानन बाहेकर, अक्षय इंगळे, शितल वाडेकर, सीमाताई मिश्रा, किशोर घोरडे, घनश्याम भिसे

कोषाध्यक्ष : गणेश चिलवंते

प्रसिद्धी प्रमुख : किशोर गायकवाड

🚩 मलकापूर खडकी मंडळ

अध्यक्ष : गोपाल मुळे

सरचिटणीस : संग्राम इंगळे, सुरेश भागानगरे, केशव हेडा

उपाध्यक्ष : राजेंद्र ठाकरे, दिग्विजय जोशी, गणेश महानकर, भाग्यश्री मापारी, भानुदास चव्हाण, संगीता तायडे

सचिव : सविता अडाऊ, शिल्पाताई देशमुख, अतुल भांगे, दिपाली जगताप, मयूर देशमुख

कोषाध्यक्ष : मंगेश लवारे

प्रसिद्धी प्रमुख : कैलास उमाळे

🚩 डाबकी रोड मंडळ

अध्यक्ष : तुषार भिरड

सरचिटणीस : रवींद्र धोंडे, सतीश येवले, सुरज शेळके

उपाध्यक्ष : रंजना विंचनकर, सुनिता दळवी, सचिन मुदीराज, संतोष शिरोळे, निखिल यावलकर, कपिल बुंदीले

सचिव : सरला झांडोटे, निंबाळकर, प्रीती गुरुगुत्ते, मनीषा देशपांडे, वैशाली निनोरे, विश्वजीत टेकाळे

कोषाध्यक्ष : वैभव मेहेरे

प्रसिद्धी प्रमुख : योगेश गोमासे

🚩 गौरक्षण रोड मंडळ

अध्यक्ष : रणजीत खेळकर

सरचिटणीस : मनीष बुंदीले, बाळकृष्ण टाले, कन्हैया आऊजा

उपाध्यक्ष : श्रीकांत देशपांडे, श्रीकांत गावंडे, राजेश मिश्रा, जयंती कावणा, मनुषाताई माने, डॉ. मुस्कान, आशिष पंजाब, श्याम कुलकर्णी, कोमल खोपरा खेडे

सचिव : सुजित ठाकूर, संजय नागदेव, साधना येवले, साधना ठाकरे, नरेश वानखडे, शारदा उईके, मयूर जाधव

कोषाध्यक्ष : (नाव निर्दिष्ट नाही)

प्रसिद्धी प्रमुख : पार्थ राठोड

🚩 खोलेश्वर मंडळ

अध्यक्ष : नितेश पालीसरचिटणीस : नवीन जाधव, सुरेंद्र चव्हाण, विनीत पांडे

उपाध्यक्ष : राहुल चौरसिया, संतोष उपरीकर, निशा कडी, सतीश खराडे, पल्लवी नगरे, रवी सारसर सचिव : संतोष डोंगरे, राम ठाकूर, सतीश शुक्ला, संचेवार, चंचल लखन, गंगा सपकाळ

कोषाध्यक्ष : प्रकाश अग्रवाल

प्रसिद्धी प्रमुख : रजत तिवारी

🚩 पूर्व मंडळ

अध्यक्ष : संदीप गावंडे

सरचिटणीस : मोहन देशमुख, ऋषिकेश रुईकर, उमेश श्रीवास्तव

उपाध्यक्ष : संतोष खपले, लिखिताताई रेड्डी, सुमित मसने, बाबुराव भडांगे, रोहिणी वानखडे, तुषार तायडे

सचिव : आशिष चव्हाण, बंटी पानझाडे, तुषार कुंभारे, रश्मी कितक, रेखा नालट

कोषाध्यक्ष : सचिन धनोकार

प्रसिद्धी प्रमुख : अंकित हरिदास, दादळे

संपूर्ण कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

भाजप अकोला महानगर – सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या ब्रीद वाक्याने सभा संपन्न झाली.


Share

Leave a Comment

error: Content is protected !!