Join WhatsApp group

Ads

-

मुर्तिजापूर नगर परिषद निवडणूक २०२५ – ताजी बातमीप्रभाग क्रमांक ११

By Sarkarmzanews

December 21, 2025 3:04 pm

Ads

प्रभाग क्रमांक ११ मध्येभाजपचे सचिन देशमुख यांनी ११०१ मतांनी विजय मिळवला आहे.त्यांच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या पूजा रवी मार्कड यांना ५६५ मते मिळाली.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी आतापर्यंतची मत स्थिती पुढीलप्रमाणे आहे –

भाजप : ७४५७ मते

वंचित : ७९९० मतेमशाल : ५७५९ मते

मतमोजणी सुरू असून पुढील फेऱ्यांमध्ये चित्र बदलण्याची शक्यता आहे. मुर्तिजापूरच्या राजकारणात चुरस कायम असून अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!