Join WhatsApp group

Ads

-

मुर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक २०२५ | प्रभाग क्रमांक ८ चा निकाल

By Sarkarmzanews

December 21, 2025 2:15 pm

Ads

मुर्तिजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली.

या प्रभागातून भूपेंद्र पिंपळे (भाजप) यांनी ६८३ मते मिळवत विजय मिळवला, तर ममता कैलास महाजन (अपक्ष) यांनी ९३९ मते घेत दणदणीत विजय नोंदवला आहे.

त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजप व अपक्ष प्रत्येकी एक जागा विजयी ठरली आहे.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी आत्तापर्यंत मिळालेल्या मतांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे—

भाजप : ४,८८४ मते

वंचित : ६,३७७ मते

मशाल : ४,६६९ मते

मतमोजणी अद्याप सुरू असून, अंतिम निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्ष पदाच्या लढतीत वंचित आघाडी आघाडीवर असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!