Join WhatsApp group

Ads

-

मुर्तिजापूर नगर परिषद निवडणूक २०२५ : प्रभाग ७ निकाल दोन्ही भाजप

By Sarkarmzanews

December 21, 2025 1:59 pm

Ads

मुर्तिजापूर नगर परिषद निवडणूक २०२५ अंतर्गत प्रभाग क्रमांक ७ मधून नगरसेवक पदासाठी पंकज कांबे यांनी १११२ मते मिळवत विजय संपादन केला आहे.

त्यांच्यासोबत सोनल काळपांडे यांनी ८७७ मते घेत दुसरा विजय मिळवला असून प्रभाग ७ मधील दोन्ही जागांवर त्यांनी बाजी मारली आहे. दोन्ही उमेदवार भाजपचे विजयी झाले.

दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी सुरू असलेल्या मतमोजणीत आतापर्यंत भाजपला ३६४७ मते,

वंचित बहुजन आघाडीला ६१३८ मते

तर मशाल चिन्हाला ४३१९ मते मिळाली आहेत.

मतमोजणी अद्याप सुरू असून पुढील फेऱ्यांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे.

शहरात निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून अंतिम निकालाकडे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!